Goa Shipyard Recruitment 2024
Goa Shipyard Recruitment 2024-गोवा शीपयार्ड ने पदवीधर उमेदवारांसाठी नुकतीच भरती जाहीर केली आहे.या सुवर्णसंधीचा फायदा गरजू विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर घ्यावा. या भरती मध्ये विविध पदांचा समावेश आहे.
गोवा शीपयार्ड बद्दल थोडक्यात माहिती
गोवा शीप यार्ड लिमिटेड ही भारतातील एकूण 9 मिनिरत्नापैकी एक मिनिरत्ना आहे. जहाजांचे रेखाटन आणि बांधणी हे गोवा लिमिटेड हे करते. इंडियन नेव्ही,इंडियन कोस्ट गार्डआणि काही मित्र राष्ट्रांसाठी गोवा शीपयार्ड लिमिटेड काम करते.
जाहिरात क्रमांक-03/2024
पदांची नावे-खालील तक्त्यात विविध पदांची नावे देण्यात आलेली आहे.
शैक्षणिक पात्रता-प्रत्येक पदानुसार वेगवेगळी शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे ती शैक्षणिक पात्रता खाली देण्यात आलेली आहे.
Online अर्ज– Click Here To Apply online
Goa Shipyard Recruitment 2024 Notification PDF
गोवा शीपयार्ड लिमिटेड ने पदांबद्दल माहिती देण्यासाठी एक अधिकृत पीडीएफ जाहीर केले आहे. यामध्ये कोण कोणती पदे भरली जाणार आहेत तसेच त्या पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता याबाबतची सविस्तर माहिती दिली आहे. उमेदवारांनी खालील पीडीएफ डाऊनलोड करून संपूर्ण माहिती वाचावी.
Goa Shipyard Recruitment 2024 Vacancy Details
खालील तक्त्यामध्ये गोवा शीपयार्ड लिमिटेड कडून भरण्यात येणाऱ्या पदांबाबत सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे.
पदांची नावे | एकूण भरली जाणारी पदे |
Assistant Superintendent (HR) | 2 |
Assistant Superintendent (Hindi Translator) | 1 |
Assistant Superintendent (CS) | 1 |
Technical Assistant (Electrical) | 4 |
Technical Assistant (Instrumentation) | 1 |
Technical Assistant (Mechanical) | 4 |
Technical Assistant (Shipbuilding) | 20 |
Technical Assistant (Civil) 1 | 1 |
Technical Assistant (IT) 1 | 1 |
Office Assistant-clerical staff | 32 |
Office Assistant (Finance/IA) | 6 |
Painter | 20 |
Vehicle Driver | 5 |
Record Keeper | 3 |
Cook (Delhi Office) | 1 |
Cook | 2 |
Plumber | 1 |
Safety Steward | 2 |
Total | 106 |
1.असिस्टंट सुपरीटेंडन्ट HR
शिक्षण- पदाकरिता उमेदवाराकडे पुढील प्रमाणे शैक्षणिक पात्रता असावी.BBA/ Post Graduate डिप्लोमा/डिग्री Personal Management/Industrial Relations/Labor Law and Labor welfare/BSW/B.A(Social Work)/BA(Sociology) वरील सर्व डिग्री किंवा डिप्लोमा हे मान्यता प्राप्त विद्यापीठातून मिळवलेल्या असावे.
अनुभव-उमेदवाराला कमीत कमी पाच वर्षाचा अनुभव पुढील क्षेत्रात असावा.HR/Admin/Public Sector/Small or Medium Industry.
पगार-प्रथम वर्षासाठी पगार – 48000 रुपये
द्वितीय वर्षासाठी पगार -50400 रुपये
तृतीय वर्षासाठी पगार -53000रुपये
2.असिस्टंट सुपरिटेंडेंट (Hindi Translator)
शिक्षण-उमेदवाराकडे हिंदी विषयातली पदविका असणे आवश्यक आहे.तसेच इंग्रजी हा मुख्य विषय सह त्यांनी पदविका पूर्ण केलेली असावी. उमेदवाराकडे हिंदी दुभाषिक एक वर्षाचा अनुभव असावा.
अनुभव-उमेदवाराने हिंदी दुभाषाक किंवा इंग्रजी दुभाषाक म्हणून काम केलेले असावेत.
पगार-प्रथम वर्षासाठी पगार- 41400 रुपये
द्वितीय वर्षासाठी पगार-43500 रुपये
तृतीय वर्षासाठी पगार-45700 रुपये
3. असिस्टंट सुपरिटेंडेंट (कंपनी सेक्रेटरी)
शिक्षण-उमेदवार हा पदवीधर असावा.
अनुभव- संबधित क्षेत्रात उमेदवाराला 2 वर्षांचा अनुभव असावा.
आवश्यकता– इंग्रजी आणि हिंदी भाषा यांच्या सोबतच मराठी आणि कोंकणी या स्थानिक भाषा ज्ञात असाव्यात.
पगार-प्रथम वर्षासाठी पगार- 41400 रुपये
द्वितीय वर्षासाठी पगार- 43500 रुपये
तृतीय वर्षासाठी पगार- 45700 रुपये
4. टेक्निकल असिस्टंट इलेक्ट्रिकल
शिक्षण-इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग मध्ये कमीत कमी तीन वर्षाचा डिप्लोमा पूर्ण असावा.मान्यता प्राप्त विद्यापीठातून.
अनुभव– या क्षेत्रामध्ये उमेदवाराकडे दोन वर्षांचा अनुभव असावा.
पगार-प्रथम वर्षासाठी पगार- 31200 रुपये
द्वितीय वर्षासाठी पगार- 32800 रुपये
तृतीय वर्षासाठी पगार- 34500 रुपये
5.टेक्निकल असिस्टंट इन्स्ट्रुमेंटेशन
शिक्षण– उमेदवाराने तीन वर्षाचा इन्स्ट्रुमेंटेशन इंजीनियरिंग मध्ये डिप्लोमा पूर्ण केलेला असावा. तो डिप्लोमा मान्यताप्राप्त विद्यापीठातून पूर्ण केलेला असावा.
अनुभव – उमेदवाराने त्या संबंधित क्षेत्रात दोन वर्ष काम केल्याचा अनुभव असावा.
आवश्यकता – उमेदवाराला इंग्रजी व हिंदी भाषेसोबतच मराठी व कोकणी भाषेचे पुरेसे ज्ञान असायला हवे.
पगार-प्रथम वर्षासाठी पगार- 31200 रुपये
द्वितीय वर्षासाठी पगार- 32800 रुपये
तृतीय वर्षासाठी पगार- 34500 रुपये
6. टेक्निकल असिस्टंट मेकॅनिकल
शिक्षण -उमेदवाराने मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधला तीन वर्षाच्या डिप्लोमा पूर्ण केलेला असावा. तसेच तो मान्यताप्राप्त विद्यापीठातून पूर्ण केलेला असावा.
अनुभव– मेकॅनिकल इंजिनिअरिंग या क्षेत्रात त्याला दोन वर्षाच्या कामाचा अनुभव असावा.
पगार-प्रथम वर्षासाठी पगार- 31200 रुपये
द्वितीय वर्षासाठी पगार- 32800 रुपये
तृतीय वर्षासाठी पगार- 34500 रुपये
7.टेक्निकल असिस्टंट शिप बिल्डींग
शिक्षण– शिप बिल्डींग या पदासाठी उमेदवाराने तीन वर्षाचा इंजीनियरिंग डिप्लोमा पूर्ण केलेला असावा.
अनुभव– शिप बिल्डींग मध्ये उमेदवाराला दोन वर्षाचा काम केल्याचा अनुभव असावा.
आवश्यकता-Auto Cad हे संगणकाचे सॉफ्टवेअर वापरण्याचे ज्ञान असावे.
पगार-प्रथम वर्षासाठी पगार- 31200 रुपये
द्वितीय वर्षासाठी पगार- 32800 रुपये
तृतीय वर्षासाठी पगार- 34500 रुपये
8. टेक्निकल असिस्टंट सिविल
शिक्षण– सिविल इंजिनिअरिंग मध्ये तीन वर्षांचा डिप्लोमा पूर्ण असणे आवश्यक आहे.
अनुभव– या क्षेत्रामध्ये उमेदवाराला दोन वर्षे काम केल्याचा अनुभव असावा.
पगार-प्रथम वर्षासाठी पगार- 31200 रुपये
द्वितीय वर्षासाठी पगार- 32800 रुपये
तृतीय वर्षासाठी पगार- 34500 रुपये
9. टेक्निकल असिस्टंट आयटी
शिक्षण-माहिती तंत्रज्ञान (Information Technology) किंवा कॉम्प्युटर मध्ये तीन वर्षाचा इंजिनिअरिंग डिप्लोमा पूर्ण केलेला असावा.
अनुभव– संबंधित क्षेत्रात उमेदवाराला दोन वर्ष काम करण्याचा अनुभव असावा.
पगार– प्रथम वर्षासाठी पगार- 31200 रुपये
द्वितीय वर्षासाठी पगार- 32800 रुपये
तृतीय वर्षासाठी पगार- 34500 रुपये
10.ऑफिस असिस्टंट क्लेरिकल स्टाफ
शिक्षण– उमेदवाराने कोणत्याही विषयात पदवी पूर्ण केलेली असावी. तसेच कम्प्युटर विषयाचा एक वर्षाचा कोर्स पूर्ण केलेला असावा.
अनुभव– Clerical कामात उमेदवाराला चार वर्षाचा अनुभव असावा.
पगार-प्रथम वर्षासाठी पगार- 34300 रुपये
द्वितीय वर्षासाठी पगार- 36100 रुपये
तृतीय वर्षासाठी पगार- 38000 रुपये
11. ऑफिस असिस्टंट (finance/ Internal Audit)
शिक्षण– वाणिज्य शाखेतून उमेदवाराने पदविका अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा. तसेच कॉम्प्युटर एप्लीकेशन चा एक वर्षाचा कोर्स पूर्ण केलेला हवा.
अनुभव– उमेदवाराला ऑफिस असिस्टंट फायनान्स या क्षेत्रात एक वर्षाचा अनुभव असावा.
पगार-प्रथम वर्षासाठी पगार- 29500 रुपये
द्वितीय वर्षासाठी पगार- 31000 रुपये
तृतीय वर्षासाठी पगार- 32600 रुपये
12. पेंटर
शिक्षण– उमेदवार कमीत कमी 10 वी पास असायला हवा.
अनुभव– पेंटिंग कामात उमेदवाराला पाच वर्षाचा अनुभव असायला हवा.
पगार-प्रथम वर्षासाठी पगार- 31700 रुपये
द्वितीय वर्षासाठी पगार- 33300 रुपये
तृतीय वर्षासाठी पगार- 35000 रुपये
13. Vehicle Driver
शिक्षण– उमेदवार कमीत कमी 10 वी पास असायला हवा. उमेदवाराकडे अवजड वाहन चालविण्याचा परवाना असायला हवा.
अनुभव– वाहन चालविण्याचा पाच वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे.
पगार-प्रथम वर्षासाठी पगार- 31700 रुपये
द्वितीय वर्षासाठी पगार- 33300 रुपये
तृतीय वर्षासाठी पगार- 35000 रुपये
14. रेकॉर्ड कीपर
शिक्षण– 10 वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण असणे गरजेचे आहे. संगणकाचा सहा महिन्याचा कोर्स त्याने पूर्ण केलेला असावा.
अनुभव– उमेदवाराला रेकॉर्ड कीपर या क्षेत्रात एक वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे.
आवश्यकता– उमेदवाराला रेकॉर्ड किपर या क्षेत्राचे ज्ञान असणे गरजेचे आहे.
पगार-प्रथम वर्षासाठी पगार- 27200 रुपये
द्वितीय वर्षासाठी पगार- 28600 रुपये
तृतीय वर्षासाठी पगार- 30100 रुपये
15. कुक (दिल्ली ऑफिस)
शिक्षण– उमेदवार 10वी पास असायला हवा.
अनुभव– उमेदवाराला कुकिंग क्षेत्रात पाच वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे. तसेच उमेदवाराने कोणत्याही Small/Medium Industry/Hotel मध्ये काम केल्याचा अनुभव असावा.
पगार-प्रथम वर्षासाठी पगार- 31700 रुपये
द्वितीय वर्षासाठी पगार- 33300 रुपये
तृतीय वर्षासाठी पगार- 35000 रुपये
16.कुक
शिक्षण– 10 वी पर्यंतचे शिक्षण उमेदवाराने पूर्ण केले असावे.
अनुभव– कुकिंग क्षेत्रात पाच वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे. तसेच उमेदवाराने कोणत्याही Small/Medium Industry/Hotel मध्ये काम केल्याचा अनुभव असावा.
पगार– प्रथम वर्षासाठी पगार- 27200 रुपये
द्वितीय वर्षासाठी पगार- 28600 रुपये
तृतीय वर्षासाठी पगार- 30100 रुपये
17. प्लंबर
शिक्षण– उमेदवाराने प्लंबर ट्रेड मध्ये आयटीआय पूर्ण केलेला असावा.
अनुभव– या क्षेत्रात उमेदवाराला कमीत कमी पाच वर्षांचा अनुभव असायला हवा.
आवश्यकता– उमेदवाराला मराठी आणि कोकणी भाषेचे ज्ञान असायला हवे.
पगार– प्रथम वर्षासाठी पगार- 31700 रुपये
द्वितीय वर्षासाठी पगार- 33300 रुपये
तृतीय वर्षासाठी पगार- 35000 रुपये
18.Safety Steward
शिक्षण– उमेदवार 10 वी पास असणे आवश्यक आहे. उमेदवाराने एक वर्षाचा डिप्लोमा Industrial Safety, fire and safety किंवा safety management मध्ये पूर्ण केलेला असावा.
अनुभव– उमेदवाराला कमीत कमी पाच वर्षांचा अनुभव असायला हवा.
पगार– प्रथम वर्षासाठी पगार- 33400 रुपये
द्वितीय वर्षासाठी पगार- 35100 रुपये
तृतीय वर्षासाठी पगार- 36900 रुपये
वयोमर्यादा
उमेदवारांनी वयोमर्यादा पाहण्यासाठी सविस्तर पीडीएफ अभ्यासावे.
वयगणकयंत्र :येथे तुम्ही तुमचे वय मोजू शकता.
निवड प्रक्रिया
गोवा शिपयार्ड लिमिटेड ने एकूण पदासाठी जाहिरात प्रसिद्ध केले आहे. याची निवड प्रक्रिया कशी होणार आहे याबद्दलची माहिती खाली देण्यात आली आहे.
- निवड प्रक्रियेमध्ये लिखित परीक्षा written Test होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी होणार. आणि शेवटीSkill/Trade Test होणार आहे.
- Written Test ही Computer Based Test किंवा लिखित स्वरूपात होणार आहे.
- या Written Test मध्ये General Aptitude चे 25% प्रश्न असणार आहेत.
- 75% प्रश्न हे संबंधित पदाबाबत असणार आहेत.
Goa Shipyard Recruitment 2024 Apply Online
- उमेदवाराने www.goashipyard.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
- Notice Board या Tab ला Click करावे. तेथे Careers नावाच्या Tab ला Click करावे.
- पुढे Screen वर Apply Now या Button la click करावे.
Document Required for Goa Shipyard Recruitment 2024
फॉर्म भरताना खालील कागदपत्रांची यादी उमेदवारांनी सोबत ठेवावी
- Scanned copy of SSC certificate -As Birthdate Proof(Size-500kb)
- Scanned copy of Educational Marksheet and Degree (Size-1Mb)
- Scanned copy of Caste/Disability Certificate(Size-500kb)
- Scanned copy of Online Transaction Receipt (Size-500kb)
- Scanned copy of Aadhar card(Size-500kb)
- Passport Size Photo.(Size-450kb)
- Signature (Size-450kb)
IMPORTANT DATE OF GOA SHIPYARD LIMITED
खालील तक्त्यामध्ये गोवा शिपयार्ड लिमिटेड कडून घेण्यात येणाऱ्या परीक्षेबाबत महत्त्वाच्या तारखा देण्यात आले आहेत. उमेदवारांनी खालील तक्ता पहावा.
Online Application Start Date | 28/02/2024 |
Online Application End Date | 27/03/2024 |
FREQUENTLY ASKED QUESTION
ANS- 106 पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे?
ANS-28/02/2024.