DFCCIL Recruitment 2025 Notification out

DFCCIL Recruitment 2025- The Dedicated Freight Corridor Corporation of India Ltd (DFCCIL) 2025 साठी विविध पदांची भरती जाहीर केली आहे. DFCCIL मध्ये मल्टी टेस्टिंग स्टाफ कार्यकारी आणि कनिष्ठ  व्यवस्थापक अशा पदांचा समावेश आहे. DFCCIL मध्ये एकूण 642 जागा भरण्यासाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची ऑनलाईन प्रक्रिया चालू झालेली आहे. जे उमेदवार दिलेल्या अटींची पूर्तता करतात त्यांनी लवकरात लवकर या पदांसाठी अर्ज करावा. कारण रेल्वेमध्ये काम करण्याची हे एक सुवर्णसंधी त्यांच्यासाठी असू शकते.

DFCCIL म्हणजेच The Dedicated Freight Corridor Corporation of India Ltd होय. याची स्थापना 2006 मध्ये 30 ऑक्टोबरला झाली आहे. ही एक सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या आहे याचा मालकी हक्क पूर्णपणे भारतीय रेल्वे मंत्रालयाकडे आहे. याचे काम भारतात मालवाहतूक तयार करणे तसेच त्याची निगा राखणे हे आहे. 

DFCCIL Recruitment 2025

जाहिरात क्रमांक: 01/DR/2025

एकूण पदे: 642

Application Start: 18 Jan 2025

Application End: 16 Feb 2025

DFCCIL पदांबाबत माहिती देण्यासाठी एक अधिकृत पीडीएफ जाहीर केले आहे. या संबंधित पीडीएफ मध्ये भरली जाणारी पदे उमेदवारांच्या शैक्षणिक तसेच शारीरिक अटी. उमेदवारांची वयोमर्यादा, परीक्षा पद्धती कशी होणार आहे, अर्ज कसे स्वीकारले जाणार आहेत याबाबत सर्वंकष माहिती देण्यात आली आहे. उमेदवारांनी काळजीपूर्वक दिलेले पीडीएफ वाचून घ्यावे. उमेदवार जर दिलेल्या अटी पूर्ण करत असेल तर आणि तरच उमेदवार आणि त्यांच्या दिलेल्या पदांसाठी अर्ज करावा. 

DFCCIL कडून भरण्यात येणाऱ्या विविध पदांबद्दल माहिती खालील तक्त्यात देण्यात आली आहे. यामध्ये विविध पदांचे वर्गीकरण करण्यात आले आहे. 642 जागा कोणकोणत्या पदासाठी देण्यात आले आहेत याबाबत पुढे माहिती देण्यात आली आहे.

पदाचे नाव                   रिक्त जागांचा तपशील 
आरक्षितअनुसूचित जमाती  अनुसूचित जातीओबीसी EWSTOTAL
MTS(मल्टी टास्किंग स्टाफ)194703212246464
कार्यकारी इलेक्ट्रिकल2811514664
कार्यकारी सिग्नल आणि दूरसंचार 289723875
कार्यकारी सिव्हिल16539336
कनिष्ठ व्यस्थापक वित्त100203
TOTAL267954717063642

 एकूण जागा-03

शिक्षण– उमेदवार हा Indian Institute of Chartered Accountant  या संस्थेमधून CA   किंवा CMA  शेवटच्या वर्षाची परीक्षा पास झालेला असावा.

पगार–  Scale Rs. 50,000-1,60,000

एकूण जागा-36

शिक्षण-पुढे दिलेल्या शाखेमध्ये तीन वर्षाचा डिप्लोमा पूर्ण असावा.उमेदवाराला 60% टक्क्यांपेक्षा जास्त गुण असावे.

  • Civil Engg./ Civil Engg. (Transportation)
  • Civil Engg. (Construction Technology)
  • Civil Engg. (Public Health)
  • Civil Engg. (Water Resource)

पगार– Scale Rs. 30,000-1,20,000

एकूण जागा-64

शिक्षण– पुढील विषयांमध्ये उमेदवार आणि तीन वर्षाचा डिप्लोमा पूर्ण करणे आवश्यक आहे.उमेदवाराला 60% टक्क्यांपेक्षा जास्त गुण असावे.

  • Electrical
  • Electronics 
  • Electrical & Electronics
  • Power Supply
  • Instrumental & Control
  • Industrial Electronics
  • Electronics & Instrumentation
  • Applied Electronics
  • Digital Electronics
  • Instrumentation 
  • Power Electronics
  • Electronics & Control Systems

पगार– Scale Rs. 30,000-1,20,000

 एकूण जागा-75

शिक्षण-उमेदवाराला 60% टक्क्यांपेक्षा जास्त गुण असावे.पुढील विषयांमध्ये उमेदवार आणि तीन वर्षाचा डिप्लोमा पूर्ण करणे आवश्यक आहे.

  • Electrical & Electronics
  • Electronics & Communication
  • Electronics & Telecommunication
  • Electronics & Instrumentation
  • Electronics & Computer 
  • Electronics & Control Systems
  • Power Electronics
  • Electrical & Communication
  • Rail System and Communication 
  • Electrical 
  • Electronics 
  • Microelectronics
  • Telecommunication
  • Communication
  • Instrumentation  
  • Instrumentation & Control
  • Instrumentation  Technology
  • Information Technology  
  • Information & Communication
  • Information & Communication  
  • Technology 
  • Information Science and Technology
  • Computer Science & Engine

 पगार– Scale Rs. 30,000-1,20,000

एकूण जागा-464

शिक्षण-उमेदवार हा दहावी पास असावा.उमेदवाराने एक वर्ष कालावधीचा ITI किंवा Apprenticeship 60% गुणांसह पूर्ण केलेले असावे.

पगार– Scale Rs. 16,000-45,000 

DFCCIL त्यांच्या MTS, EXECUTIVE आणि MANAGER  या पदांसाठी  पुढील प्रमाणे निवड प्रक्रिया राबवणार आहे. या तिन्ही पदांसाठी घेतली जाणारी पहिली Computer Based Test 1 ही सर्वांसाठी एकच असणार आहे. Multi Tasking Staff पदासाठी  शारीरिक क्षमता चाचणी  घेण्यात येणार आहे. खालील तक्त्यामध्ये पद आणि त्याबाबत  घेण्यात येणाऱ्या परीक्षा याबाबत माहिती देण्यात आली आहे.

पदाचे नावनिवड प्रक्रिया
1. मल्टी टास्किंग स्टाफ(MTS)CBT1, CBT2,शारीरिक क्षमता चाचणी, कागदपत्र पडताळणी, वैद्यकीय तपासणी
2. ज्युनिअर मॅनेजरCBT 1,CBT 2, कागदपत्र पडताळणी,वैद्यकीय तपासणी
3.एक्झिक्यूटिव्ह CBT 1,CBT 2, कागदपत्र पडताळणी,वैद्यकीय तपासणी
  1. DFCCIL तिन्ही पदांसाठी सुरुवातीची CBT1 सामायिक घेणार आहे.
  2. या परीक्षेचे स्वरूप हे ऑनलाईन स्वरूपाचे असणार आहे.
  3. परीक्षेसाठी बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले जाणार आहेत.
  4. प्रत्येक प्रश्नाचे  बरोबर उत्तर दिले तर त्या प्रश्नास एक गुण दिला जाणार आहे.
  5. चुकीच्या उत्तरासाठी एक चतुर्थांश ¼  गुण वजा केले जाणार आहेत म्हणून उत्तराची निवड करताना योग्य पर्याय निवडावा. 
Sr. NoSubjectNo Of QuestionMarksTime
1.Mathematics and Numerical Ability303090
2.General Awareness1515
3.General Science1515
4.Logical Reasoning / General Intelligence 3030
5.Knowledge about Railways / DFCCIL1010

शारीरिक क्षमता चाचणी फक्त मल्टी टास्किंग स्टाफ पदासाठी आहे.एक्झिक्यूटिव्ह आणि मॅनेजर या पदांसाठी कुठलीही शारीरिक क्षमता चाचणी घेण्यात येणार नाही. पुरुष उमेदवार आणि महिला उमेदवार यांच्या शारीरिक क्षमता चाचणीचे स्वरूप पुढील तक्त्यात दिले आहे.

वर्ग  परीक्षेचे स्वरूप
पुरुषपुरुष उमेदवाराला  35 किलो वजन 100 मीटर अंतरापर्यंत दोन मिनिटात घेऊन जावयाचे आहे. एकदा हे वजन उचलल्यानंतर पुन्हा ते खाली ठेवू नये
एका प्रयत्नात उमेदवाराला 1000 मीटर अंतर 4 मिनिटे सेकंदात पूर्ण करायचे आहे.
महिलामहिला  उमेदवाराने 20  किलो वजन दोन मिनिटं  शंभर मीटर अंतरापर्यंत घेऊन जावयाचे आहे.एकदा हे वजन उचलल्यानंतर पुन्हा ते खाली ठेवू नये
एका प्रयत्नात उमेदवाराने 1000 मीटर अंतर 5 मिनिटे 20 सेकंदात पूर्ण करायचे आहे. 

उमेदवारांना DFCCIL च्या  पदासाठी अर्ज करताना  ऑनलाइन पद्धतीने परीक्षा फीस भरावयाची आहे.  प्रत्येक पदासाठी वेगळी फी साकारली जाणार आहे. MTS  या पदासाठी अक्षरी रुपये 500  इतकी फी साकारली जाणार आहे. तसेच Executive Manager या पदासाठी 1000  रुपये इतकी फी साकारली जाणार आहे. कोणत्याही कारणास्तव परीक्षा शुल्क परत केले जाणार नाही. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. तसेच अनुसूचित  जाती, अनुसूचित जमाती, शारीरिक अपंगत्व आणि माजी सैनिक  यांच्यासाठी कोणत्याही स्वरूपाचे शुल्क आकारले जाणार नाही. 

पदाचे नावपरीक्षा शुल्क 
MTS(Multi Tasking Staff)500/-
Executive/Junior Manager1000/-

उमेदवारांनी खालील पद्धतीचा अवलंब करून DFCCIL  च्या पदांसाठी अर्ज दाखल करावा.

  1. उमेदवारांनी सर्वप्रथम DFCCIL  च्या अधिकृत संकेत स्थळाला भेट द्यावी. WWW.DFCCIL.COM  तेथे जाऊन “CAREERES” किंवा “RECRUITMENT 2025”  वर CLICK  करावे.
  2. ”NEW REGISTRATION” वर CLICK  करावे. तेथे नाव, जन्म दिनांक, ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरावा. तेथे स्वतःचा युनिक लॉगिन आयडी आणि पासवर्ड तयार करावा.
  3. अर्जावर तुमची वैयक्तिक माहिती भरावी. स्वतःचा फोटो आणि स्वाक्षरी UPLOAD  करावी.
  4. सर्व DOCUMENT UPLOAD  करावे. नंतर CATEGORY  निवडून परीक्षेचे शुल्क भरावे.
  5. ”SUBMIT”  सबमिट बटनावर CLICK  करून स्वतःचा अर्ज सबमिट करावा.

1.DFCCIL काय आहे?

DFCCIL म्हणजेच The Dedicated Freight Corridor Corporation of India Ltd .

2.DFCCIL  मध्ये एकूण किती पदांची भरती होणार आहे.

एकूण 642 पदांची भरती होणार आहे.

3.DFCCIL मध्ये अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक काय आहे?

16 फेब्रुवारी 2025 अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक आहे.

4.DFCCIL चा मासिक पगार काय आहे? प्रत्येक पदासाठी DFCCIL  मध्ये वेगवेगळे वेतन आहे.MTS  पदासाठी 20,000 ते22000 प्रति महा,MANAGER  पदासाठी 50,000 ते1,60,000 प्रति महा, EXECUTIVE पदासाठी 25,000ते 68,000 प्रति महा

नवनवीन जॉब अपडेट तसेच योजनांसाठी आमच्या अधिकृत संकेतस्थळ NaukariGatha.Com ला भेट द्या.

महाराष्ट्रातील योजना:

1.लेक लाडकी योजना 2024.

2.मुख्यमंत्री वयोश्री योजना