BOMBAY HIGH COURT CLERK RECRUITMENT 2025

BOMBAY HIGH COURT CLERK RECRUITMENT 2025-मुंबई हायकोर्टात यंदाच्या वर्षी क्लर्क पदाची भरती जाहीर झाली आहे. भरतीसाठी चे अर्ज प्रक्रिया चालू झाली आहे. क्लर्क पदाच्या मुंबई हायकोर्टात एकूण129  जागांवर पदभरती चालू आहे. निवड झालेल्या उमेदवारांना  चांगले मासिक वेतन देखील मिळणार आहे. पदवीधारकांसाठी ही एक उत्तम आणि आकर्षक संधी असू शकते. मुंबई हायकोर्टाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन लवकरात लवकर सर्व उमेदवारांनी आपल्या अर्ज भरावेत. 

  • मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात महाराष्ट्र आणि गोवा ही राज्य येतात तसेच केंद्रशासित प्रदेशांमध्ये दादरा आणि नगर हवेली तसेच दमन व दिव  येतात.
  • मुंबई उच्च न्यायालयाचे उद्घाटन हे 14 ऑगस्ट 1862 रोजी झाले होते. याच्यापूर्वीचे नाव बॉम्बे हायकोर्ट हे होते. मुंबई उच्च न्यायालयाचे दोन खंडपीठे महाराष्ट्रात आहेत त्यापैकी एक नागपूर आणि औरंगाबाद येथे स्थित आहे.
  • मुंबई उच्च न्यायालयात एकूण 94 न्यायाधीश कार्यरत आहेत.
  • सध्याचे कार्यरत असलेले न्यायाधीश अलोक आराधे (21 जानेवारी 2025) पासून कार्यरत आहेत.भारतातील सर्वात जुन्या कोर्टांपैकी एक म्हणून मुंबई हायकोर्टाची एक वेगळीच ओळख आहे.
BOMBAY HIGH COURT CLERK RECRUITMENT 2025

जाहिरात क्रमांक-

एकूण पदे-129

Application Start Date – 22 January 2025

Application End Date – 05 February 2025

मुंबई हायकोर्टाने जाहिराती बाबत माहिती देणारे एक अधिकृत पीडीएफ जाहीर केले आहे. दिलेल्या या पीडीएफ मध्ये भरल्या जाणाऱ्या पदांबाबत संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. जसे की उमेदवाराचे वय, त्याचे शिक्षण, रिक्त जागांचा तपशील याबाबत संपूर्ण माहिती या पीडीएफ मध्ये देण्यात आली आहे. उमेदवारांनी खालील दिलेले पीडीएफ डाउनलोड करावे आणि त्याची काळजीपूर्वक वाचन करावे. दिलेल्या शैक्षणिक अटी, वयोमर्यादा याची पूर्तता होत असेल तर क्लर्क पदासाठी वेळ न घालवता लवकरात लवकर अर्ज करावा.

बॉम्बे हायकोर्ट कडून भरण्यात येणाऱ्या पदांबाबत खालील तक्त्यात माहिती देण्यात आली आहे या तक्त्यात शारीरिक अपंगत्व असणाऱ्या उमेदवारांसाठी किती जागा रिक्त ठेवण्याआल्या आहेत याबाबत देखील माहिती सांगितली आहे.

पदाचे नाव  एकूण रिक्त जागाचार टक्के जागा दिव्यांग उमेदवारांसाठी राखून ठेवण्यात आले आहे.एकूण जागावेटिंग लिस्ट 


CLERK


129
05(आरक्षित जागा नजीकच्या काळात हायकोर्टाच्या अधिसूचनेने भरल्या  जातील.)

124


31

मुंबई हायकोर्टात CLERK पदासाठी अर्ज करताना  काही नियम दिले आहेत. हे नियम उमेदवाराची वयोमर्यादा, शिक्षण याबाबत दिले आहेत. संवर्गानुसार  उमेदवारांना सूट देण्यात आली आहे. पुढील तक्त्यात वयोमर्यादा नियम सांगितले आहेत.

खालील तक्त्यात उमेदवारांच्या वयोमर्यादा बद्दल माहिती सांगण्यात आली आहे.

वय गणक यंत्र : येथे तुम्ही तुमचे वय मोजू शकता.

संवर्गMinimum Age LimitMaximum Age Limit
खुला प्रवर्ग 18 वर्ष38 वर्ष
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग, इतर विशेष मागासवर्ग( शासनाने त्यांच्या कार्यकाळात मागास ठरवलेले)18 वर्ष38 वर्ष
हायकोर्टामधील तसेच शासकीय सेवेमधील कर्मचारी18 वर्षNo Age Limit

क्लर्क पदासाठी अर्ज करताना उमेदवारांची शैक्षणिक पात्रता विचारात घेतली जाणार आहे. याबाबतची माहिती पुढे देण्यात आली आहे.

  • उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी मिळवणे आवश्यक आहे.
  • Law Degree असणाऱ्या उमेदवाराला विशेष पसंती दिली जाईल.( Preference to law degree holders.)
  • इंग्रजी टायपिंग चे 40 WPM  प्रमाणपत्र उमेदवाराकडे असावे. हे प्रमाणपत्र उमेदवाराला सरकारी किंवा व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा  यांच्या मंडळाद्वारे प्राप्त झालेल्या असावे. किंवा GCC-TBC/ITI मधील सरकारी प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • Computer विषयात प्राविण्यता आहे हे दाखवण्यासाठी पुढील प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
    • Operation of word processors in window and Linux
    • Addition to MS Office
    • MS Word
    • WordStar
    • Open Office Org
  • वरील सर्व प्रमाणपत्र खालील दिलेल्या संस्थांमधून  मिळालेले असावे.
    Maharashtra University Act 1994 नुसार स्थापन  झालेली विद्यापीठे.
    • Goa/Maharashtra State Board Of Technical Education
    • NIC
    • DOEACC
    • APTECH
    • NIIT
    • CDAC
    • DATAPRO
    • SSI
    • BOSTON
    • CEDIT
    • MS-CIT
  1. मुंबई हायकोर्टाच्या क्लर्क पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सर्वप्रथम https://bombayhighcourt.nic.in/ या  अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
  2. तेथे Screen वर Recruitment  यावर क्लिक करावे. नंतर Clerk Recruitment  वर क्लिक करावे. व पुढे Apply Online  ला क्लिक करावे.
  3. SBI COLLECT  मार्फत परीक्षा शुल्क भरावे.
  4. SB Collect Reference Number  मिळाल्यानंतर ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात करावी.
  5. उमेदवारांनी काळजीपूर्वक अर्ज भरल्यानंतर “I Agree” बटनावर क्लिक करावे आणि अर्ज सबमिट करावा.
  6. अर्ज भरून झाल्यानंतर त्याच्यामध्ये कुठलीही दुरुस्ती करता येणार नाही. म्हणून अर्ज भरताना उमेदवाराने स्वतःचे नाव मोबाईल नंबर ईमेल आयडी याची  अचूक माहिती भरावी.
  7. भरून झालेल्या अर्जाची प्रत घेण्यासाठी उमेदवारांनी “Print Application” वर जावे
  8. Registration ID Number आणि Date Of Birth  टाकून अर्जाची प्रत घ्यावी.
  9. अर्जावर स्वतःचा फोटो लावावा आणि काळ्या पेनाने (Black Ink) स्वाक्षरी करावी.
  10. एखाद्या उमेदवाराने जर एकापेक्षा जास्त अर्ज केले असतील तर शेवटचा अर्ज आणि त्या अर्जाची फी विचारात घेतली जाईल.
  11. पात्रता निकषांची पूर्तता करणारे अर्ज विचारात घेतले जाणार आहेत.

उमेदवारांसाठी काही नियम

  • उमेदवाराचे चारित्र्य/ वर्तणूक चांगली असावी.
  • उमेदवारावर कोणत्याही स्वरूपाचे फौजदारी गुन्हा दाखल किंवा प्रलंबित नसावा.
  • उमेदवाराला( त्याला/ तिला) एकापेक्षा जास्त जिवंत जोडीदार नसावा.
  • उमेदवाराला दोन पेक्षा जास्त मुल असू नयेत. म्हणजेच 28 मार्च 2006 नंतर जन्मलेल्या मुलांची संख्या दोन पेक्षा असू नये.( महाराष्ट्र नागरी सेवा लहान कुटुंब घोषणा नियम)
    • उमेदवारावर  पुढील संस्थांपैकी कोणीही परीक्षेत बसण्यासाठी बंधन घातलेले नसावे त्या संस्था पुढीलप्रमाणे
      •  न्यायालय
      • संघ लोकसेवा आयोग
      • राज्य लोकसेवा आयोग

वरील पात्रता निकषांव्यतिरिक्त आणखी काही नियम

  • उमेदवाराला मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
  • Video Conferencing चे उमेदवाराला ज्ञान असायला हवे.

Shortlist झालेल्या उमेदवारांना पुढील निवड प्रक्रियेतून जावे लागणार आहे यामध्ये तीन परीक्षा होणार आहेत उमेदवारांना त्या परिस्थितीसाठी पुढे दिलेले कमीत कमी गुण मिळवावे लागणार आहेत तेव्हाच ते पुढील परीक्षांसाठी पात्र होत जाणार आहेत.

Sr NoAssessment of the candidatesDuration Minimum Passing MarksTotal Marks






1.
Screening Test
Written Test paper should be of Objective type multiple choice questions on the following subjects:-
 Marathi                             10 marks English                              20 marks General Knowledge           10 marks General Intelligence           10 marks Arithmetic                           20 marks Computer                           10 marks
Screening Test मध्ये  नापास झाल्यावर टायपिंग टेस्ट साठी निवड होणार नाही.






1 Hr.






45






90
2.Typing Test
Typing passage containing 400 words. Typing Test मध्ये नापास झाल्यावर क्लर्क पदासाठी निवड होणार नाही.



10 Min



10



20
3. Viva-voce 16 40

Sr. No

Subject

Syllabus

No. of Question
No. of Marks allotted 

1

Marathi
Grammar, construction of sentences and usage of words.
10

10

2

English
Spelling, Grammar, construction of sentences and usage of words.
20

20

     


     3




General Knowledge
Questions on daily events and experience, work of eminent persons in various fields and the history and geography of India, especially related to Maharashtra. 



10




10
      4General IntelligenceQuestions to test quantitative aptitude etc.
20

20



   5


Arithmetic
Addition, subtraction, multiplication, division, average percentage, decimal fraction, etc.


20



20
      6
Computer
Computer-related General questions
10

10

मुलाखतीला येताना उमेदवारांनी खालील कागदपत्रे सोबत आणावीत

  • जन्मतारखेचा पुरावा (शाळा सोडल्याचा दाखला/ दहावी बोर्ड प्रमाणपत्र)
  • दहावी बारावी आणि विद्यापीठाचे गुणपत्रक आणि त्यासोबत बोर्डाचे दहावी बारावीचे प्रमाणपत्र
  • टायपिंग परीक्षा पास झाल्याचे  प्रमाणपत्र
  •  नामांकित संस्थांमधून कॉम्प्युटर विषयात प्राविण्यता मिळवलेले प्रमाणपत्र
  • जात प्रमाणपत्र
  •  रहिवासी प्रमाणपत्र
  • Employment Exchange Registration Certificate
  • Character Certificate issued by two respectable persons.

सर्व परीक्षांमध्ये यशस्वीरीत्या उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना दरमहा चांगले वेतन मिळणार आहे. या वेतनाबद्दल पुढे माहिती देण्यात आली आहे. 

Post NameSalary
Clerk₹ 29,200 – ₹ 92,300 plus allowances as per the Rules
1.बॉम्बे हायकोर्टाकडून एकूण किती पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

बॉम्बे हायकोर्टाकडून एकूण 129 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आले आहे.

2.बॉम्बे हायकोर्ट क्लर्क पदासाठीऑनलाइन अर्ज करण्याचा दिनांक  काय आहे?

22 जानेवारी2025 पासून कलर पदासाठी अर्ज सुरुवात करण्यात झाली आहे.

3.क्लर्क पदी निवड झाल्यावर बॉम्बे हायकोर्टाकडून उमेदवारांना दरमहा किती वेतन दिले जाणार आहे.

29200  रुपये मासिक वेतनासह भत्ते देखील दिले जाणार आहेत.

नवनवीन जॉब अपडेट तसेच योजनांसाठी आमच्या अधिकृत संकेतस्थळ NaukariGatha.Com ला भेट द्या.

महाराष्ट्रातील योजना:

1.लेक लाडकी योजना 2024.

2.मुख्यमंत्री वयोश्री योजना