भारतीय विमानतळ प्राधिकरणामध्ये 490 जागांची जाहिरात 2024!!!! पदवीधारकांसाठी सुवर्णसंधी लवकरात लवकर अर्ज करा.

AAI RECRUITMENT 2024: AIRPORT AUTHORITY OF INDIA (AAI) मध्ये वेगवेगळ्या पदांची भरती करण्यासाठी AAI कडून दरवर्षी परीक्षा घेण्यात येते. या परीक्षांबद्दल माहिती मिळावी यासाठी AAI दरवर्षी घोषणा करते. या पदाच्या जागा भरण्याची ऑनलाईन नोंदणी 02/04/2024 पासून सुरू होणार आहे. या 01/05/2024 तारखेपर्यंत उमेदवार ऑनलाईन फॉर्म भरू शकतात.

AAI RECRUITMENT 2024

ज्या उमेदवारांना या परीक्षेसाठी अर्ज करावयाचा आहे त्यांनी खालील माहिती वाचावी. खालील माहिती मध्ये परीक्षा नोंदणी, परीक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षेचे विविध टप्पे जसे की पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा आणि आणि मुलाखत याबाबत माहिती दिली आहे. उमेदवार पात्रता अटी आणि Airport Authority of India Vacancy 2024 बद्दल सर्व माहिती दिली आहे.

AIRPORT AUTHORITY OF INDIA ची स्थापना १ एप्रिल १९९५ रोजी झाली..हि एक वैधानिक संस्था आहे. AIRPORT AUTHORITY OF INDIA चे मुख्यलाय हे नवी दिल्ली येथे आहे. विमानतळाचे बांधकाम करणे आणि त्यांची देखभाल करणे हे AAI चे काम आहे. याचा समावेश हा भारत सरकारच्या  नागरी विमान वाहतूक मंत्रालयामध्ये आहे

जाहिरात क्रमांक : 02/2024/CHQ

पदाचे नाव  :

1.ज्युनियर एक्झिक्युटिव (आर्किटेक्चर)

2.ज्युनियर एक्झिक्युटिव (सिव्हिल)

3. ज्युनियर एक्झिक्युटिव (इलेक्ट्रिकल)

4. ज्युनियर एक्झिक्युटिव (इलेक्ट्रॉनिक्स)

5. ज्युनियर एक्झिक्युटिव (IT)

एकूण पद संख्या:  490

Online अर्ज : 02/04/2024.

Online अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक: 01/05/2024

एअरपोर्ट ऑफ इंडियाने 490 जागांसाठी माहिती PDF जाहीर केले आहे. जाहिरात क्रमांक 02/2024/CHQ आहे. ज्या उमेदवारांना या परीक्षेसाठी फॉर्म भरावयाचा आहे त्यांनी PDF चे सखोल वाचन करावे.

शैक्षणिक पात्रता : ज्या उमेदवारांना येथे फॉर्म भरायचा आहे. प्रत्येक पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळ्या असणार आहे.

SR NOName of PostEducational QualificationEligible GATE 2024 test Paper
1ज्युनियर एक्झिक्युटिव (आर्किटेक्चर)Bachelor’s degree in Architecture and registered with Council of ArchitectureArchitecture and Planning GATE paper code‐ AR
2ज्युनियर एक्झिक्युटिव (सिव्हिल)Bachelor’s Degree in Engineering/ Technology in CivilCivil Engineering GATE paper code‐ CE
3ज्युनियर एक्झिक्युटिव (इलेक्ट्रिकल)Bachelor’s Degree in Engineering/ Technology in ElectricalElectrical Engineering GATE paper code‐ EE
4ज्युनियर एक्झिक्युटिव (इलेक्ट्रॉनिक्स)Bachelor’s Degree in Engineering/ Technology
in Electronics/ Telecommunications / Electrical with specialization in Electronics
Electronics and
Communication Engineering GATE paper code‐ EC
5ज्युनियर एक्झिक्युटिव (Information Technology)Bachelor’s Degree in Engineering/ Technical in
Computer Science/ Computer Engineering/IT/
Electronics OR Masters in Computer Application (MCA).
OR Masters in Computer Application (MCA).
Computer Science and
Information Technology GATE paper code‐ CS

वयोमर्यादा : 01/05/2024 पर्यंत उमेदवाराचे वय 27 वर्ष असावे.

वयगणकयंत्र :येथे तुम्ही तुमचे वय मोजू शकता.

SR NOCategoryMaximum Age Limit
1Scheduled Caste / Scheduled Tribe32 Years
2Other Backward Classes (Non-creamy layer)30 Years
3Persons with Benchmark Disabilities as defined under
‘The Rights of Persons with Disabilities Act, 2016’ (PWBD)
37 Years
4Ex‐ServicemenDefined by Indian Government
5Existing Employees of AAI37 Years

फीस :

  1. SC / ST / PwBD : No Fees
  2. General category : 300/- Rs

जाहीर केलेल्या भरती मध्ये विविध पदांचा समावेश आहे. प्रत्त्येक पदांनुसार रिक्त जागांबाबत तपशीलवार माहिती  खाली देण्यात आली आहे.

Post NameTotal post
Jr. Executive (Engineering- Civil)90
Jr. Executive (Engineering- Electrical)106
Jr. Executive (Electronics)278
Jr. Executive (Architecture)03
Jr. Executive (Information Technology)13
Total Posts490

Airport Authority of india हे त्यांच्या कर्मचाऱ्यांना उच्च दर्जाची सेवा पुरवतात. जे उमेदवार या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होतील त्यांना उत्तम मानधन दिले जाते.

 PayScale: junior executive [ Group B E1 level] Rs 40000-3%-140000]

पगारासोबतच महागाई भत्ता जो मूळ वेतनाच्या ३% असेल. CPF, Gratuity, HRA,सामाजिक सुरक्षा योजना, आरोग्य सेवा इ. सुविधा पुरविल्या जातात.

  1. वय इतर गोष्टींची पडताळणी01 दिनांक 01/05/2024 रोजी केली जाईल. ज्या उमेदवारांची GATE-2024 मध्ये उपस्थिती होती. तसेच उमेदवार आणि इंजीनियरिंग किंवा एमसीए याचीAAI पोर्टलवर नोंदणी केली आहे त्याच उमेदवारांना पुढील प्रक्रियेसाठी विचारात घेतले जाईल.
  2. उमेदवारांनी अर्जामध्ये भरलेल्या माहितीच्या आधारे त्यांची निवड यादी (SHORT LIST) जाहीर करण्यात येईल.
  3. पुढील अर्ज पडताळणीची तारीख उमेदवारांना कळविण्यात येईल.
  4. अर्ज मध्ये भरलेली संपूर्ण माहिती मूळ कागदपत्रांसह (ORIGINAL DOCUMENT) तपासली जाईल.
  5. निवड झालेल्या उमेदवारांचा (APPLICATION NUMBER) अर्ज क्रमांक AAI च्या संकेतस्थळावर टाकला जाईल.
  6. SHORT LIST केलेल्या उमेदवारांचे हॉल तिकीट त्यांच्या EMAIL ID वर पाठवले जाईल.
  7. अर्ज पडताळणीला उमेदवाराला त्याची मूळ कागदपत्रे सोबत आणावी लागतील तसेच स्वतःच्या ओळखीचा पुरावा(PHOTO ID) सादर करावा लागेल.
  8. जे उमेदवार अगोदरच केंद्र सरकार/राज्य सरकार/स्वायत्त संस्था यामध्ये काम करत असतील त्यांना NO OBJECTION CERTIFICATE सादर करावे लागेल.
  9. यशस्वीरित्या कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर उमेदवारांचे वय, शिक्षण, जात तसेच आरोग्य तपासणी होणार आहे. 
  1. नागरिकत्वाने भारतीय असणारे उमेदवारच फक्त वरील पदांसाठी अर्ज करू शकतात.
  2. जाहिरातीतील दिलेल्या सर्व अटींची पूर्तता होत असेल तरच उमेदवाराने अर्ज करावा.
  3. अर्ज जमा करण्यापूर्वी उमेदवाराने सर्व गोष्टींची खातरजमा करून घ्यावी.
    • जन्मतारीख
    • जात
    • उपजात
    • लिंग
    • ई-मेल आयडी
    • मोबाइल नंबर
  4. अर्ज जमा केल्या नंतर कुठलीही दुरुस्ती केली जाणार नाही.
  5. अर्ज करण्यासाठी उपलब्ध असलेले संकेतस्थळ https://www.aa.aero/ वर क्लिक करून career टॅब ला क्लिक करावे.
  6. दुसरे कोणतेही माध्यम अर्ज करण्यासाठी उपलब्ध नाही या गोष्टीची नोंद घ्यावी.
  7. पदासाठी नमूद केलेल्या अटींची पूर्तता आणि GATE -2024 ची परीक्षा दिलेले उमेदवार पात्र असतील.
  8. उमेदवारांनी फॉर्म भरताना खालील माहिती लागेल.
    • शैक्षणीक माहित आणि GATE score card.
    • वैयक्तिक माहिती.
    • जात प्रमाणपत्र (sc/st/obc/disability certificate)
    • Discharge certificate (for Ex-servicemen)
    • Scanned copy of candidiate latest color passport photo.
  9. उमेदवारांनी फॉर्म भरताना मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेट(Matriculation Certificate) वर असलेले नाव,वडिलांचे नाव. आणि जन्मतारीख नमूद करावे.
  10. नावात बदल असल्यास त्याची पुष्टी करणारे गॅझेट कागदपत्र पडताळणी वेळी सादर करावे.उमेदवारांनी त्यांचा GATE-2024 चा registration number नमूद करणे बंधनकारक आहे.
  11. पत्र किंवा ई-मेल द्वारे कुठलेही अर्ज स्वीकारले जाणार नाही त्याची नोंद घ्यावी.

Photo आणि signature upload करताना उमेदवारांनी खालील गोष्टी विचारात घ्याव्या.

  • Photo हा color स्वरूपाचा असावा.
  • तीन महिन्यांपेक्षा जास्त जुना फोटो नसावा.
  • Photo ची साईज 20kb-50kb असावी.(Dimension 200*230 Pixels).
  • Signature ही काळा पेनाने सफेद कागदावर करावी.
  • Signature ची साईज 10kb-20kb असावी.(Dimension 140*60).
  • धूसर आणि अस्पष्ट फोटो स्वीकारले जाणार नाही.
  • वरील पदांसाठी अर्ज करण्याकरीता कुठल्याही अनुभवाची आवश्यकता नाही.
  • पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अटींची पूर्तता होत असेल तरच अर्ज करावा.
  • एकदा भरलेली फीस कुठल्याही परिस्थितीमधे परत करण्यात येणार नाही. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • उमेदवारांसोबत सर्व माहितीची देवाणघेवाण त्यांनी दिलेल्या ई-मेल आयडी वरच होणार आहे. त्यासाठी त्यांनी वेळोवेळी ई-मेल आयडी तपासणे गरजेचे आहे. तसेच अधिकृत संकेत स्थळाला भेट देणे गरजेचे आहे.
  • स्वतःच्या किंवा वडिलांच्या नावात काही बदल/चुका असतील तर त्याबाबत उमेदवाराने प्रतिज्ञापत्र सादर करणे गरजेचे आहे.
  • अर्जांबाबत पात्रता,अर्ज स्वीकारणे / नाकारणे याबाबतचे सर्व अधिकार हे व्यवस्थापनाकडे असतील.
  • अर्जदाराने नियमाचे उल्लंघन केल्यास तसेच अर्जामध्ये खोटी माहिती देणे. अशा गोष्टी दिसुन आल्यास कोणत्याही टप्प्यावर उमेदवारी रद्द करण्यात येईल.
  • Airport authority of india कडे वरील पदांबद्दल सर्व अधिकार असतील. भरती मधील जागा वाढविण्याचा, जागा कमी करण्याचा तसेच पूर्ण भरती रद्द करण्याचा अधिकार आहे

AAI कडून जाहीर करण्यात आलेल्या ४९० पदांकरिता भरतीच्या महत्वाच्या तारखा खालील प्रमाणे आहेत. या मध्ये अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक तसेच अर्ज करण्याची शेवटची दिनांक याबद्दल माहित दिली आहे.

परीक्षेची जाहिरात16/02/2024
Registration Start Date02/04/2024.
Registration End Date01/05/2024
निवड यादी आणि कागदपत्र पडताळणी दिनांकलवकरच कळविण्यात येईल
1.AAI कडून किती जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे?

Answe-.490

2.AAI हि संस्था कोणत्या मंत्रालय अंतर्गत काम करते?

Answer-भारत सरकारच्या नागरी विमान वाहतूक मंत्रालया अंतर्गत काम करते.

3.What is the full form of AAI?

Answer-AIRPORT AUTHORITY OF INDIA

4.वरील पदांसाठी अर्ज करण्यासाठी वयाची अट काय आहे ?

Answer-1 May 2024 पर्यंत उमेदवाराचे वय  २७ वर्षे असावे