बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी|Bank Of India Recruitment 2024

Bank Of India Recruitment 2024-नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकरी गाथा तुमच्यासाठी बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी घेऊन आली आहे. बँक ऑफ इंडिया भारतातील एक नामवंत बँक आहे. तसेच सर्वात जुनी राष्ट्रीयकृत बँक आहे. या बँकेचे मुख्यालय मुंबई येथे स्थित आहे. या बँकेने चालू वर्ष 2024 करिता विविध पदांची भरती जाहीर केली आहे.

Bank Of India Recruitment 2024

बँक ऑफ इंडिया ची स्थापना 7 सप्टेंबर 1906 रोजी झाली होती.या बँकेचे 1969 यावर्षी राबँक ऑफ इंडियाच्या आत्तापर्यंत एकूण 5129 शाखा आहेत.ष्ट्रीयकरण झाले.तेव्हापासून सदर बँक ही भारतातील राष्ट्रीयकृत बँक म्हणून ओळखली जाऊ लागली.या बँकेचे मुख्यालय बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मुंबई येथे आहे. ही बँक भारतीय लोकांसाठी बँकिंग तसेच इतर आर्थिक सेवा पुरविण्याचे काम करते.

जाहिरात क्रमांक-

पदांची नावे- श्रेणी 1 – श्रेणी 4 मधील विविध पदे

एकूण पदसंख्या- 143

ऑनलाइन अर्ज सुरुवात दिनांक- 27/03/2024

अर्ज करण्याची शेवटची दिनांक-10/04/2024

ऑनलाइन अर्ज- Click Here To Apply Online

बँक ऑफ इंडियाने 2024 मध्ये श्रेणी 1 ते श्रेणी 4 मधील पदांसाठी एकूण 143 जागांची भरती जाहीर केली आहे. यासाठी तरुण तरुणींकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. या जागांसाठी करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. बँक ऑफ इंडिया मध्ये करण्याची ची तारीख 10 एप्रिल 2024 ही आहे.

बँक ऑफ इंडिया मधील भरावयाची 143 पदे आहेत. त्या पदांबाबत सविस्तर माहिती खालील तक्त्यात देण्यात आली आहे. प्रत्येक पदासाठी रिक्त जागांचा तपशील देण्यात आला आहे.

Post NameScaleTotal VacancyMin. AgeMax.Age
Credit OfficersMMGS-II252335
Chief Manager -EconomistSMGS-IV12845
Chief Manager -IT Database AdministratorSMGS-IV12840
Chief Manager -IT – Cloud OperationSMGS-IV22840
Chief Manager -IT – NetworkSMGS-IV12840
Chief Manager -IT – SystemSMGS-IV12840
Chief Manager -IT – InfraSMGS-IV12840
Chief Manager -IT – Info. SecuritySMGS-IV12840
Chief Manager -Marketing (Chief Wealth Manager)SMGS-IV13240
Law OfficersMMGS-III312535
Data ScientistMMGS-III22837
ML Ops Full Stack DeveloperMMGS-III22837
Database AdministratorMMGS-III22837
Data Quality DeveloperMMGS-III22837
Data Governance ExpertMMGS-III22837
Platform Engineering ExpertMMGS-III22837
Linux AdministratorMMGS-III22837
Oracle Exadata AdministratorMMGS-III22837
Senior Manager- ITMMGS-III42837
Senior Manager- IT– Data AnalystMMGS-III42837
Senior Manager- IT – DatabaseMMGS-III32837
Senior Manager- IT – Cloud OperationMMGS-III22837
Senior Manager- IT – Network Security /OperationMMGS-III32837
Senior Manager- IT – System (Windows/Solaris/RHEL)MMGS-III42837
Senior Manager- IT – InfraMMGS-III22837
Senior MGR – IT End Point Security Manager for Tool ManagementMMGS-III12837
Senior Manager– IT – Security AnalystMMGS-III42837
Senior MGR –IT – GRC (Risk & Control)MMGS-III12837
Senior Manager- IT (Fintech)MMGS-III52837
Senior Manager- IT- StatisticianMMGS-III22837
Law OfficersMMGS-II252532
EconomistMMGS-II12135
Technical AnalystMMGS-II12135
Total 143  

बँक ऑफ इंडियाच्या पदांसाठी अर्ज करताना प्रवर्गानुसार वयामध्ये सूट देण्यात आली आहे. प्रत्येक प्रवर्गानुसार वयामध्ये सवलत दिली आहेत त्याची माहिती पुढील प्रमाणे आहे.

अनुसूचित जाती अनुसूचित जमाती  5 वर्ष  
इतर मागासवर्ग3 वर्ष  
दिव्यांग उमेदवार  10 वर्ष  
माजी सैनिक  5 वर्ष  
1984 च्या दंगलग्रस्त उमेदवार  5 वर्ष  

बँक ऑफ इंडिया ने जाहीर केलेल्या पदांसाठी अनुभव आणि शिक्षणाची अट याबद्दल सविस्तर माहिती पुढे दिली आहे. पदाची पात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदासाठी अर्ज करावा.

1.क्रेडिट ऑफिसर– कोणत्याही शाखेतील पदवी 60% गुणांचा उत्तीर्ण सोबतच MBA/PGDM/PGDBM/PGDBA With Specialization in finance/Banking and finance.

OR

CA/ICWA/CS

अनुभव– कोणत्याही पब्लिक सेक्टर बँकेत दोन वर्षांचा अनुभव.

2.चीफ मॅनेजर इकॉनॉमिस्ट– अर्थशास्त्रामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन

अनुभव– उमेदवाराला संबंधित क्षेत्रामध्ये पाच वर्षाचा अनुभव असावा.

3.टेक्निकल ऍनालिस्ट– कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून उमेदवाराने पदविका पूर्ण केलेली असावी.

4.लॉ ऑफिसर– उमेदवाराने कायद्याची पदवी पूर्ण केलेली असावी.

5.चीफ मॅनेजर मार्केटिंग– MBA/PGDM IN MARKETING/ FINANCE

अनुभव– उमेदवाराला संबंधित क्षेत्रामध्ये 10 वर्षाचा अनुभव असावा.

6.डेटा सायंटिस्ट-B.E/B.TECH/B. SC/M.SC/MCA (Stream Computer Science/I.T.)

अनुभव– उमेदवाराला संबंधित क्षेत्रामध्ये पाच वर्षाचा अनुभव असावा.

7.डेटा गव्हर्नन्स एक्सपर्ट- उमेदवाराने पुढील विषयांमध्ये 60 टक्के गुणांसह पदवी प्राप्त करणे आवश्यक आहे.

विषय- कॉम्प्युटर सायन्स, आयटी,इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन

अनुभव– उमेदवाराला संबंधित क्षेत्रामध्ये पाच वर्षाचा अनुभव असावा.

8. लिनक्स ऍडमिनिस्ट्रेटर-B.E/B.TECH/B. SC/M.SC/MCA (Stream Computer)

अनुभव – लिनक्स ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये उमेदवाराला कमीत कमी पाच वर्षाचा अनुभव असावा.

उमेदवारांना बँक ऑफ इंडियाच्या विविध पदांसाठी अर्ज करताना प्रवर्गानुसार फी आकारली जाणार आहे .कोणत्याही कारणास्तव फी परत केली जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी(Non Refundable). परीक्षा फी ऑनलाइन पद्धतीने स्वीकारली जाईल. इतर कोणत्याही माध्यमातून परीक्षा फी स्वीकारली जाणार नाही. परीक्षा फी भरण्याची अंतिम दिनांक 10 एप्रिल 2024 आहे.

CategoryAmount
SC/ST/PWDRs 175 /-+ GST
GENERAL/OTHERSRs 850 /-+ GST

बँक ऑफ इंडिया च्या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया पुढे सांगितलेली आहे. सांगितलेले प्रक्रियेनुसार उमेदवारांनी अर्ज करावा.

  • उमेदवारांनी बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर WWW.bankofindia.co.in याच्या वरती भेट द्यावी.
  • तेथे CAREER OPTION ला CLICK करावे.
  • नंतर ” RECRUITMENT OF OFFICERS IN VARIOUS STREAMS UPTO SCALE 4-PROJECT NUMBER -2023-24/NOTICE DATED 01.02.2.24 या LINK वरती क्लिक करावे.
  • CLICK केल्यानंतर नवीन WINDOW OPEN होईल तेथे “APPLY ONLINE” ला क्लिक करावे.
  • सर्व प्रथम उमेदवारांनी आपले REGISTRATION करून घ्यावे.
  • रजिस्ट्रेशन करताना उमेदवारांनी नाव, ई-मेल आयडी आणि मोबाईल नंबर इत्यादींची माहिती द्यावी.
  • येथे उमेदवारांना तात्पुरत्या स्वरूपाचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड मिळेल.
  • तसेच मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी वर आहे रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड पाठविण्यात येईल.
  • अर्ज भरताना सर्व माहिती काळजीपूर्वक भरावी. एकदा माहिती भरल्यानंतर त्यामध्ये कुठलीही दुरुस्ती केली जाणार नाही.

बँक ऑफ इंडियाच्या पदासाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी सर्व कागदपत्रे स्कॅन करून ठेवावी.

याबाबत सर्व माहिती पुढील प्रमाणे आहे.

  1. Photograph
    • उमेदवाराने Latest Color Photo काढलेला असावा.
    • Photo चे pixels 200 *230 इतकी असावे.
    • Photo ची साईज 20kb-50kb दरम्यान असावी.
    • 50kb पेक्षा जास्त मोठा Photo नसावा.
  2. Signature
    • उमेदवाराने Black Pen ने सफेद कागदावर सही केलेली असावी.
    • सहीचे Pixels 140*60 असावे. दरम्यान असावी.
    • सहीचे साइज 10kb-20kb दरम्यान असावी.
  3. Left Thumb Impression
    • उमेदवाराने डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा घेताना Black/Blue शाईचा वापर करावा.
    • File Type Jpg/Jpeg
    • Dimensions 240*240 असावे.
    • साईज 20kb-50kb दरम्यान असावी.
  4. Hand Written Declaration
    • इंग्रजी भाषेत उमेदवाराने Hand Written Declaration लिहावे. आणि लिहिताना Black Pen चा वापर करावा.
    • File type Jpeg/Jpg असावे.
    • Dimensions 800*400 Pixels असावे.
    • साईज 50kb-100kb दरम्यान असावी.

महत्त्वाच्या सूचना

  • Signature, Left Hand Impression आणि Hand Written Declaration द्वाराचे स्वतःचेच असावे.
  • फॉर्म वरती सही आणि परीक्षेच्या वेळी केलेली सही यामध्ये तफावत आढळल्यास उमेदवारी रद्द करण्यात येईल.

बँक ऑफ इंडिया ची परीक्षा पद्धती पुढीलप्रमाणे आहे. Online Examination सुरुवातीला पात्र उमेदवारांची 150 मार्कांची ऑनलाइन पद्धतीने परीक्षा होणार आहे.

परीक्षेचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे.

1.Online Exam.

Name of TestMaximum MarksDuration
English Language25 Marks30 Minute
Professional Knowledge Relevant to the Post100 Marks60 Minute
General Awareness with Special reference To Banking Industry25 Marks30 Minute

2.Interview

  1. ऑनलाइन परीक्षेनंतर बँकेकडून परीक्षेच्या पुढील टप्प्यासाठी पात्र उमेदवारांची यादी लावली जाईल.
  2. गुणवत्ता यादीत नाव असलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी साठी बोलावले जाईल.
  3. फायनल सिलेक्शन ऑनलाइन एक्झामिनेशन आणि मुलाखत यामध्ये मिळालेल्या एकूण गुणांच्या आधारे करण्यात येईल.

नवनवीन जॉब अपडेट तसेच योजनांसाठी आमच्या अधिकृत संकेतस्थळ NaukariGatha.Com ला भेट द्या.

महाराष्ट्रातील योजना:

1.लेक लाडकी योजना 2024.

2.मुख्यमंत्री वयोश्री योजना