CANARA BANK SO VACANCY 2025-कॅनरा बँकेने 2025 मध्ये स्पेशलिस्ट ऑफिसर या पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पात्र उमेदवारांसाठी नम्र विनंती आहे या पदांसाठी अर्ज करण्यासाठी लवकरात लवकर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यात यावे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी कृपया खाली दिलेली माहिती तसेच दिलेले पीडीएफ पूर्ण पद्धतीने वाचन करून घ्यावे. जर तुम्ही दिलेल्या अटींची पूर्तता करत असाल तरच स्पेशलिस्ट ऑफिसर या पदासाठी अर्ज करा. स्पेशलिस्ट ऑफिसर या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता ,वयोमर्यादा याबद्दलची सगळी माहिती खाली दिली आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची लिंक सक्रिय झाली आहे. मुदत संपण्याअगोदर इच्छुक उमेदवारांनी या पदांसाठी अर्ज करावा ही नम्र विनंती.

CANARA BANK INFORMATION-भारतामध्ये अनेक नामवंत बँका कार्यरत आहेत. यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक, कोटक बँक, आयसीआयसीआय बँक इत्यादी बँकांचा समावेश होतो. यामध्ये कॅनरा बँकेचेही एक वेगळे स्थान आहे. कॅनरा बँकेचे मुख्यालय हे बंगलोर येथे स्थित आहे. तसेच कॅनरा बँकेच्या एकूण शाखा 9600 इतक्या आहेत. ग्राहकांची एक विश्वासार्ह बँक म्हणून या बँकेला एक पसंती दिली आहे.
जाहिरात क्रमांक- CB/RP/1/2025
पदाचे नावे- विविध पदे
एकूण पदे-Canara Bank Specialist Officer
ऑनलाइन अर्ज-06/01/2025
CANARA BANK VACANCY SO NOTIFICATION 2025
कॅनरा बँकेने 2025 या वर्षांमध्ये स्पेशालिस्ट ऑफिसर या पदांची जाहिरात प्रसिद्ध केली आहे.याबद्दलची सविस्तर माहिती सांगणारे पीडीएफ पुढे देण्यात आले आहे. यामध्ये एकूण उपलब्ध असलेली पदे, स्पेशलिस्ट ऑफिसर पदाकरता लागणारी शैक्षणिक अहर्ता तसेच अर्ज कसा करावा याबद्दलची सर्व माहिती पुढे देण्यात आली आहे.
CANARA BANK SO VACANCY DETAILS 2025
कॅनरा बँकेने 2025 या नवीन वर्षामध्ये स्पेशलिस्ट ऑफिसर या पदांसाठी अर्ज मागवायला सुरुवात केली आहे. यामध्ये एकूण 60 पदांचा समावेश आहे.
रिक्त पदांचा तपशील
पदाचे नाव | 01.12.2024 पर्यंत उमेदवाराचे वय | एकूण पदे | |
1 | Application Developers | 35 | 7 |
2 | Cloud Administrator | 35 | 2 |
3 | Cloud Security Analyst | 35 | 2 |
4 | Data Analyst | 35 | 1 |
5 | Data Base Administrator | 35 | 9 |
6 | Data Engineer | 35 | 2 |
7 | Data Mining Expert | 35 | 2 |
8 | Data Scientist | 35 | 2 |
9 | Ethical Hacker &Penetration Tester | 35 | 1 |
10 | ETL(Extract Transform & Load)Specialist | 35 | 2 |
11 | GRC Analyst-IT Governance, IT Risk & Compliance | 35 | 1 |
12 | Information Security Analyst | 35 | 2 |
13 | Network Administrator | 35 | 6 |
14 | Network SecurityAnalyst | 35 | 1 |
15 | Officer (IT) API Management | 35 | 3 |
16 | Officer (IT)Database/PL SQL | 35 | 2 |
17 | Officer (IT) Digital Banking &Emerging Payments | 35 | 2 |
18 | Platform Administrator | 35 | 1 |
19 | Private Cloud &VMWare Administrator | 35 | 1 |
20 | SOC (Security Operations Centre) Analyst | 35 | 2 |
21 | Solution Architect | 35 | 1 |
22 | System Administrator | 35 | 8 |
Eligibility Criteria for Canara Bank Specialist Officer Vacancy 2025
कॅनरा बँकेने Specialist Officer या पदासाठी अर्ज करताना काही पात्रता निकष ठरवले आहेत. जे उमेदवार दिलेल्या नियमांची पूर्तता करतात त्याच उमेदवारांना Canara Bank Specialist Officer 2025 यासाठी अर्ज करता येणार आहे. पुढे शैक्षणिक, वयोमर्यादा आणि राष्ट्रीयत्व याबद्दलचे नियम दिले आहेत.
राष्ट्रीयत्व बद्दलचे नियम (Nationality/Citizenship Criteria)
- उमेदवार हा भारताचा नागरिक असावा.
- उमेदवार हा नेपाळचा नागरिक असावा किंवा
- भूतान देशाचा तो नागरिक असावा.
Education Criteria Canara Bank Specialist Officer 2025
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
Specialist Officer | 1.स्पेशलिस्ट ऑफिसर या पदासाठी अर्ज करताना उमेदवार आणि मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून पदविका मिळवणे आवश्यक आहे. 2.मुलाखतीच्या वेळेस उमेदवार आणि उत्तीर्ण झालेले सर्टिफिकेट सादर करणे आवश्यक आहे. 3.उमेदवाराला हिंदी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. |
Age Limit Criteria Canara Bank SO Vacancy 2025
वय गणक यंत्र : येथे तुम्ही तुमचे वय मोजू शकता.
No | Category | Age Relaxation |
1 | Scheduled Caste / Scheduled Tribe candidates | 5 years |
2 | Other Backward Classes (Non-Creamy layer) candidates | 3 years |
3 | Persons with Benchmark Disabilities | 10 years |
4 | Persons with Benchmark Disabilities | 5 years |
5 | Ex-Servicemen | 5 years |
6 | Widows, divorced women and women legally separated from their husbands who have not remarried | Age concession up to the age of 35 years for General/EWS, 38 years for OBC and 40 years for SC/ST candidates |
Credit History Criteria For Canara Bank SO Vacancy 2025
- Specialist Officer या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांनी त्यांचा क्रेडिट स्कोर चांगला ठेवावा.(Healthy Credit Score)
- निवड झालेल्या उमेदवारांची क्रेडिट हिस्टरी अध्यायावत नसेल तर त्याबाबतचे ना हरकत प्रमाणपत्र द्यावे.
- लवकरात लवकर क्रेडिट हिस्टरी (Credit History) अध्यायावत करून घ्यावी तसे न केल्यास उमेदवारांचा अर्ज बाद करण्यात येईल याबद्दलची नोंद निवड झालेल्या उमेदवारांनी घ्यावी.
Canara Bank SO Selection Procedure 2025
स्पेशलिस्ट ऑफिसर 2025 साठी उमेदवारांची निवड करताना पुढील पद्धतीचा अवलंब केला गेला आहे. उमेदवारांची निवड ही दोन टप्प्यात होणार आहे. त्याबद्दलची माहिती पुढे देण्यात आली आहे.
- Online Exam- सर्वात प्रथम उमेदवारांना ऑनलाइन टेस्ट देणे बंधनकारक असणार आहे. ऑनलाइन टेस्टमध्ये बौद्धिक चाचणी आणि व्यावसायिक शिक्षण याबद्दलची बुद्धिमत्ता विचारात घेतली जाणार आहे.
- Interview- Online Test मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल.
Canara Bank Specialist Officer 2025 Exam Pattern
उमेदवारांची निवड करण्यासाठी कॅनरा बँक ही ऑनलाईन एक्झाम आणि मुलाखत या दोन पद्धतींचा अवलंब करणार आहे. ऑनलाइन परीक्षेसाठी पुढील प्रमाणे उमेदवारांना अभ्यास करावा लागणार आहे. तसेच कोणत्या विभागाला किती गुण देण्यात येणार आहेत याबद्दल पुढे तक्त्यात सांगितले आहे.
Subject | No of Questions | Marks | Time |
Professional Knowledge in the area of specialization | 75 | 75 | 2 Hours |
Logical Reasoning | 25 | 25 | |
Total | 100 | 100 |
How To Apply Canara Bank SO 2025 Application
- उमेदवारांनी सर्वप्रथम बँकेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
- https://ibpsonline.ibps.in/cbsoaug24/ या दिलेल्या संकेतस्थळाला भेट देऊन स्वतःचे रजिस्ट्रेशन पूर्ण करावे.
- रजिस्ट्रेशन करण्यासाठी उमेदवारांनी स्वतःचा Personal Email ID आणि Mobile Number वापरावा.
- रजिस्ट्रेशन करण्यापूर्वी खालील गोष्टी विचारात घ्याव्या.
- नाव नोंदणी करताना खालील गोष्टी सोबत ठेवाव्यात.
Scan Photograph | 20kb-50kb |
Scan Signature | 10kb-20kb |
Left Thumb Impression | 50kb-100kb |
Exam Fees Canara Bank Vacancy 2025
सदर परीक्षेसाठी कोणत्याही स्वरूपाची परीक्षा फी आकारणी जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
Category | Amount of Fees |
SC/ST/PwBD | Nil |
All others |
Salary Specialist Officer Canara Bank 2025
उमेदवाराची शैक्षणिक पात्रता अनुभव यांच्या तत्त्वावर उमेदवाराला वार्षिक 18 ते 27 लाख रुपयांपर्यंत वेतन दिले जाईल
Frequently Asked Question
कॅनरा बँकेने स्पेशलिस्ट ऑफिसर या पदांसाठी एकूण 60 जागांची भरती जाहीर केली आहे.
कॅनरा बँकेने उमेदवाराचे वय जास्तीत जास्त 35 वर्षापर्यंत असावे.Specialist Officer Age Limit 35
06/01/2025
Canara Bank Specialist officer पदासाठी परीक्षा शुल्क माफ आहे.
8 ते 27 लाख रुपयांपर्यंत वेतन असेल.
नवनवीन जॉब अपडेट तसेच योजनांसाठी आमच्या अधिकृत संकेतस्थळ NaukariGatha.Com ला भेट द्या.
महाराष्ट्रातील योजना: