Indian Bank Recruitment 2024
Indian Bank Recruitment 2024-इंडियन बँकेने या वर्षासाठी 146 पदांच्या भरतीची जाहिरात केली आहे. ती पदे Specialist Officer ची असणार आहेत. संबंधित पदासाठी ऑनलाइन नोंदणी Indian Bank Recruitment 2024 साठी सुरू झाली आहे. यशस्वी उमेदवारांना बँकेत कायमस्वरूपी काम करण्याची संधी मिळणार आहे. उमेदवारांनी या संधीचं सोनं करावं आणि लवकरात लवकर अर्ज भरावा.
इंडियन बँके बद्दल थोडक्यात माहिती
इंडियन बँकेचे मुख्य ऑफिस हे चेन्नई येथे आहे. ही बँक 1907 मध्ये उदयाला आली. सार्वजनिक क्षेत्रातील सगळ्यात मोठी बँक आहे. निर्मला सीतारामन यांनी अलाहाबाद बँकेचे इंडियन बँकेत विलीनीकरण केले आहे.
जाहिरात क्रमांक-
पदांची नावे- बँकेच्या विविध खात्यातील मॅनेजर पदे
एकूण भरली जाणारी पदे-146
ऑनलाइन अर्ज- Click here to apply online
Indian Bank Recruitment 2024 Notification
इंडियन बँकेने या वर्षातील स्पेशालिस्ट ऑफिसर या पदांची जाहिरात केली आहे. याची जाहिरात त्यांनी 12.03.2024 रोजी प्रसिद्ध केली आहे. सविस्तर माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी खालील पीडीएफ वाचावे.
Indian Bank Recruitment 2024 Notification Pdf
Indian Bank Recruitment 2024 Vacancy Details
इंडियन बँक स्पेशालिस्ट ऑफिसर या पदांच्या एकूण 146 जागा भरणार आहे. यामध्ये चीफ मॅनेजर, सीनियर मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर तसेच विविध खात्यातील मॅनेजर च्या पोस्ट भरल्या जाणार आहेत. याबाबतची सविस्तर माहिती खालील तक्त्यामध्ये देण्यात आलेली आहे.
पदांची नावे | एकूण पदसंख्या |
Chief Manager – Credit | 10 |
Senior Manager – Credit | 10 |
Assistant Manager – NR Business Relationship | 30 |
Assistant Manager – Security | 11 |
Chief Manager – MSME Relationship | 5 |
Senior Manager – MSME Relationship | 10 |
Manager– MSME Relationship | 10 |
Chief Manager – Digital Marketing | 1 |
Senior Manager – SEO and Website specialist | 1 |
Senior Manager-Social Media specialist | 1 |
Senior Manager – Creatives expert | 1 |
Senior Manager – Forex/Trade Finance | 5 |
Manager – Forex/Trade Finance | 5 |
Chief Manager – Treasury Dealer | 1 |
Manager-Trading/Arbitrage In Currency Futures | 1 |
Manager-Trading In Interbank FXSpot: USD/INR | 1 |
Manager-Trading In Interbank Cross Currency FX-Spot | 1 |
Senior Manager-Trading In Interbank Cross Currency FXSpot | 1 |
Senior Manager-Trading InInterbank FX -Swap | 1 |
Senior ManagerTrading/Arbitrage In FX-Currency Options | 1 |
Senior Manager-Equity Dealer | 1 |
Senior Manager-OIS Dealer | 1 |
Manager-Equity Dealer | 1 |
Manager-NSLR Dealer | 1 |
Chief Manager – Information Security | 1 |
Senior Manager – Information Security | 3 |
Manager – Information Security | 3 |
Chief Manager – Cloud Infrastructure Specialist | 2 |
Chief Manager – DBA | 2 |
Chief Manager – API Development | 1 |
Senior Manager – Kubernetes Specialist | 2 |
Senior Manager – Weblogic Administrator | 1 |
Senior Manager – API Developer | 2 |
Manager – DBA | 3 |
Manager – Network | 1 |
Manager – Information Security | 1 |
Chief Manager – Model Validator: Risk Validator | 1 |
Senior Manager – IRRBB | 1 |
Senior Manager – Model Developer: Risk modelling | 1 |
Senior Manager – Data Analyst | 1 |
Manager – IRRBB | 1 |
Manager – Climate Risk | 1 |
Chief Manager- IT Risk | 1 |
Chief Manager – EFRM Analyst | 1 |
Senior Manager – IT Risk | 1 |
Senior Manager – EFRM Analyst | 1 |
Manager – IT Risk | 1 |
Manager – EFRM Analyst | 1 |
Manager – FRMC: Advance Fraud Examination | 1 |
दिलेल्या जागांमध्ये बदल करण्याचा अधिकार पूर्णपणे बँकेकडे असणारे आहे.
Indian Bank Recruitment 2024 Eligibility Criteria
इंडियन बँक स्पेशालिस्ट ऑफिसर पदासाठी लागणारी पात्रता
ज्या उमेदवारांना इंडियन बँकेच्या स्पेशालिस्ट ऑफिसर पदांसाठी अर्ज करायचा आहे. त्यांनी शैक्षणिक वयाच्या अटी पूर्ण कराव्या लागतील. अटींची पूर्तता होत असेल तरच संबंधित पदांसाठी उमेदवार अर्ज करू शकतात. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
- शैक्षणिक पात्रता
- इंडियन बँकेकडून विविध खात्यातील मॅनेजर पदे भरली जाणार आहेत. प्रत्येक पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळे असणार आहे. शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी वरील PDF काळजीपूर्वक अभ्यासावे.
- राष्ट्रीयत्व
- 1. अर्जदार हा भारताचा नागरिक असावा.
- 2. अर्जदार भूतान किंवा नेपाळचा नागरिक असू शकतो.
- वयोमर्यादा
- स्पेशालिस्ट ऑफिसर पदासाठी अर्ज करताना शैक्षणिक निकषांसोबतच वयोमर्यादेची देखील निकष देण्यात आले आहे. खालील तक्त्यात वयोमर्यादा बाबत माहिती दिली आहे. प्रत्येक पदानुसार वयोमर्यादेत देखील बदल आहेत. उमेदवारांनी संबंधित पदाबद्दल चे वय पाहण्यासाठी वरील पीडीएफ काळजीपूर्वक वाचावे.
वयगणकयंत्र :येथे तुम्ही तुमचे वय मोजू शकता.
वयोमर्यादा मध्येदेण्यात येणारी सूट (Relaxation in Age)
SC/ST | 5 Years |
OBC | 3 Years |
PWBD | 10 Years |
EX-SERVIVEMEN | 5 Years |
Persons Affected 1984 Riots | 5 Years |
Selection Procedure Indian Bank Recruitment 2024
स्पेशालिस्ट ऑफिसर पदासाठी निवड प्रक्रिया
उमेदवारांनी अर्ज भरून झाल्यानंतर त्यांची परीक्षेची तारीख जाहीर करण्यात येईल. स्पेशालिस्ट ऑफिसर या पदासाठी किती अर्ज आले आहेत याच्या धरतीवर परीक्षा पद्धती ठरविण्यात येईल. यासाठी बँक खालील दोन गोष्टींचा विचार करू शकते.
- 1. मुलाखत घेऊन निवड यादी लावणे.(Shortlisting of Application by Interview)
- 2. पेन पेपर परीक्षा/ Online Test घेऊन नंतर मुलाखत.(Written Test/Online Test followed by Interview)
Exam Pattern for Indian Bank Recruitment 2024
इंडियन बँक पदासाठी परीक्षा पद्धती
स्पेशालिस्ट ऑफिसर पदासाठी पुढील प्रमाणे परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षा कोणत्याही पद्धतीने झाली तरी परीक्षेचा आराखडा पुढील प्रमाणेच असणार आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
Subject | Total Question | Total Marks | Duration |
Professional Knowledge (Respective Domain | 60 | 60 | 60 Min |
English Language | 20 | 20 | 30 Min |
General Awareness with special Reference to banking industry | 20 | 20 | 15 Min |
TOTAL | 100 | 100 | 105 Min |
* चुकीच्या उत्तरासाठी एक चतुर्थांश (1/4) गुण वजा केले जाणार आहेत (Negative Marking System).
* जे प्रश्न सोडविले जाणार नाहीत त्यासाठी कुठलेही गुण वजा केले जाणार नाही.
मुलाखत
- स्पेशलिस्ट ऑफिसर पदाची मुलाखत ही एकूण 100 गुणांची असणार आहे.
- उमेदवारांना परीक्षेत किंवा मुलाखतीत पात्र होण्यासाठी कमीत कमी 40% गुण आवश्यक आहेत. (UR,EWS)
- SC/ST/OBC/PWBD उमेदवारांना 35% गुण आवश्यक आहेत.
- परीक्षा आणि मुलाखत यांच्या गुणांचे गुणोत्तर 80:20 आहे
- उमेदवारांना परीक्षेत एकसारखे गुण मिळाले अशी परिस्थिती निर्माण झाल्यास जन्म दिनांकाच्या आधारे निश्चित केले जाईल की कुठल्या उमेदवाराची निवड करावी.
परीक्षा फीस
उमेदवारांना इंडियन बँकेच्या स्पेशालिस्ट ऑफिसर या पदासाठी प्रवर्गानुसार फीस आकारली जाणार आहे.एकदा भरलेली फी कोणत्याही कारणास्तव परत केली जाणार नाही(NON-REFUNDABLE).याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
प्रवर्ग | फीस |
SC/ST/PWBD | RS 175/+ GST |
ALL REMAINING CATEGORY | RS 1000/+ GST |
HOW TO APPLY FOR INDIAN BANK 2024
SPECIALIST OFFICER या पदासाठी अर्ज करण्याच्या पायऱ्या पुढे दिलेले आहेत. पुढे दिलेल्या क्रमाने उमेदवारांनी या पदासाठी अर्ज करावा.अपूर्ण आणि चुकीचा माहिती असलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही. परीक्षेसाठी चा फॉर्म पुढील पद्धतीने भरला जाणार आहे.
अर्ज करण्याची प्रक्रिया
- उमेदवारांनी WWW. INDIANBANK.IN या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
- Home Page ला आल्यावर Careers Page ला Click करावे.
- नंतर Recruitment of Specialists Officers 2024 ला Click करावे.
- अर्ज नोंदणी साठी ” Click here for New Registration” ला Click करावे. तेथे Name, Contact Details आणि Email Id भरावा.
- सर्व माहिती भरल्यावर उमेदवारांना Email आणि Mobile वर Registration Number आणि Password पाठवण्यात येईल.
- Final Submit button ला Click करण्याअगोदर सर्व माहिती अचूक आहे की नाही याची खात्री करावी.
- पुढे दिलेल्या सूचनेप्रमाणे Photo आणि Signature योग्य पद्धतीने Upload करावे.
- Payment Tab ला आल्यावर Category प्रमाणे परीक्षा फीस भरावी.
- सर्वात शेवटी फॉर्म भरून झाल्यावर त्याची प्रिंट घ्यावी.
हॉल तिकीट
- उमेदवारांनी पूर्ण फॉर्म भरल्यानंतर हॉल तिकीट बाबत देण्यात येईल. उमेदवारांना ही माहिती ई-मेल किंवा बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर कळविण्यात येईल.
- हॉल तिकीट Download करण्यासाठी Registration/Roll Number आणि Password/Date of Birth याची माहिती लागेल.
Salary
निवड झालेल्या यशस्वी उमेदवारांना इंडियन बँकेकडून उत्तम पगार देण्यात येणार आहे. पगाराचा पे स्केल पुढीलप्रमाणे आहे.
Pay Scale 1 | 36000 Rs |
Pay Scale 2 | 48170 Rs |
Pay Scale 3 | 63840 Rs |
Pay Scale 4 | 76010 Rs |
परीक्षा संदर्भातल्या महत्त्वाच्या तारखा
इंडियन बँकेच्या पदभरती संदर्भातल्या नोंदणी दिनांकापासून परीक्षेचा दिनांक इत्यादी बाबत महत्त्वाच्या तारखा खालील तक्त्यात दिलेल्या आलेल्या आहेत.
Indian Bank Application Start Date | 12/03/2024 |
Indian Bank Application End Date | 01/04/2024 |
Application Edit and fees Payment Date | 12/03/2024-01/01/2024 |
Frequently Asked Question
Ans-इंडियन बँकेने स्पेशलिस्ट ऑफिसर पदांसाठी 146 पदांची भरती जाहीर केली आहे.
Ans-स्पेशलिस्ट ऑफिसर पदांसाठी 100 गुणांचा पेपर होणार आहे.
Ans-इंडियन बँक स्पेशालिस्ट ऑफिसर पदांची भरती दिनांक 12 मार्च 2024 पासून चालू करणार आहे.
Ans-1907 ला इंडियन बँकेची स्थापना झाली.
नवनवीन जॉब अपडेट तसेच योजनांसाठी आमच्या अधिकृत संकेतस्थळ NaukariGatha.Com ला भेट द्या