IOCL Recruitment 2025-नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नौकरीगाथा ने तुमच्यासाठी नवीन पदभरती आणली आहे. जे इच्छुक उमेदवार आहे त्यांनी या पदभरतीचा लवकरात लवकर फायदा करून घ्यावा. अशी सुवर्णसंधी पुन्हा पुन्हा येत नाही. अगोदरच नोकरीच्या संधी खूप कमी होत आहेत आणि बेरोजगारी वाढत आहे. तरी सर्व विद्यार्थी मित्रांना माझं एकच सांगणं आहे जी भरती निघेल आणि ज्या भरतीच्या पात्रता आपण पूर्ण करत असू अशा भरतीसाठी विद्यार्थी मित्रांनी नेहमी तयार राहावे.

IOCL Recruitment 2025
जाहिरात क्रमांक-
Application Start Date -3 May 2025
Application End Date – 2 June 2025
Apply Here- Click Here To Apply
वय गणकयंत्र- येथे तुम्ही तुमचे वय मोजू शकता.
Information About Indian Oil Corporation Limited
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन बद्दल थोडक्यात माहिती
- इंडियन ऑइल कॉर्पोरेशन ही भारत सरकारच्या मालकीची कंपनी आहे.
- तिला IOCL किंवा IOC म्हणून देखील ओळखले जाते.
- भारत सरकारच्या अधिकारात येणारी ही एक बहुराष्ट्रीय कंपनी आहे आणि तेल आणि वायू यांचा व्यापार ही कंपनी करते.
- इंडियन ऑइल कॉर्पोरेशन चे मुख्यालय हे दिल्ली येथे आहे.
- या कंपनीची स्थापना 30 जून 1959 रोजी झाली होती.
- इंडियन ऑइल कंपनी लिमिटेड चे अध्यक्ष हे अरविंद सिंग सहानी हे आहेत.
- कंपनीचे अधिकृत स्थळ-
- जगभरात मोठ्या कंपन्यांची एक यादी केली जाते त्या यादीला Fortune 500 म्हणून ओळखले जाते. 2022 पर्यंत इंडियन ऑइल कॉर्पोरेशन ही 94 व्या स्थानी होती.
- भारतामध्ये इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे दोन प्रतिस्पर्धी आहेत.
- हिंदुस्तान पेट्रोलियम
- भारत पेट्रोलियम
- तसेच खाजगी कंपन्यांमध्ये रिलायन्स पेट्रोलियम, एस्सार ऑइल आणि आताच्या वेळेला नायरा आणि शील या दोन कंपन्या प्रतिस्पर्धी आहेत.
IOCL RECRUITMENT 2025 NOTIFICATION PDF
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन ने त्यांच्या Trade Apprentice या पदांसाठीची पदभरती 3 मे 2025 पासून सुरू केली आहे. इच्छुक मुला मुलींनी या संधीचा फायदा घेऊन पुढील ट्रेड अप्रेंटिस पदांसाठी अर्ज करावा. आयओसीएल कडून जाहीर करण्यात आलेली ही सर्वात मोठी पदभरती आहे. तुम्ही जर या भरतीसाठी पात्र असाल तर या सुवर्णसंधीचे तुम्ही सोने करावे ही आमची विनंती आहे. दिलेल्या पदांबाबत पात्रता, शैक्षणिक आणि वयोमर्यादा याबाबत सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
IOCL ELIGIBILITY CRITERIA 2025
IOCL कडून भरण्यात येणाऱ्या विविध पदांबाबत खाली माहिती देण्यात आली आहे. कृपया उमेदवारांनी खालील तक्ता अभ्यासावा.
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
TRADE APPRENTICE ATTENDANT OPERATOR (Chemical Plant) Discipline- Chemical | 3 Years B.Sc. (Math’s, Physics, Chemistry, Or Industrial Chemistry) |
Trade Apprentice (Filter) Discipline-Mechanical | Matric with ITI in Fitter Trade of minimum 2 years minimum 2 years Pass class |
Trade Apprentice (Boiler) Discipline | 3 Years B.Sc. (Math’s, Physics, Chemistry, Or Industrial Chemistry) |
Technician Apprentice Discipline – Chemical | 3 years Diploma in Chemical Engineer. / Petrochemical Engineer. / Chemical Technology / Refinery and Petrochemical Engineer. |
Technician Apprentice Discipline — Mechanical | 3 years Diploma in Mechanical Engineer. |
Technician Apprentice Discipline — Electrical | 3 years Diploma in Electrical Engineer. / Diploma in Electrical and Electronics Engineering |
Technician Apprentice Discipline — Instrumentation | 3 years Diploma in Instrumentation Engineer/ Instrumentation & Electronics/ Instrumentation & Control Engineer, / Applied Electronics and Instrumentation Engineering |
Trade Apprentice — Accountant | 3 years B. Com |
Trade Apprentice — Secretarial Assistant | 3 years B.A./B.Sc./B. Com |
Trade Apprentice Data Entry Operator (Skill Certificate Holders) | Class XII pass with Skill Certificate holder in `Domestic Data Entry Operator’ |
DOCUMENT REQUIRED FOR IOCL TRADE APPRENTICE 2025
ज्या उमेदवारांना आयओसीएल 2025 च्या ट्रेड अप्रेंटिस शिफ्ट साठी अर्ज दाखल करावयाचा आहे. सर्वप्रथम त्यांनी पात्रता निकषाची पूर्तता करावी. तसेच उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करताना खालील कागदपत्रांची आवश्यकता भासणार आहे.
- जन्म दाखला म्हणून दहावी चे प्रमाणपत्र किंवा गुणपत्रिका
- शैक्षणिक पात्रतेसाठी मार्कशीट/प्रमाणपत्र/तसेच एच एस सी पदविका अभियांत्रिकी पदविका इत्यादी शैक्षणिक कागदपत्रांची आवश्यकता असणार आहे.
- उमेदवाराचे जात प्रमाणपत्र
- जात वैधता प्रमाणपत्र महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी
- अपंग उमेदवारांसाठी पीडब्ल्यूडी प्रमाणपत्र
- EWS प्रमाणपत्र
- पॅन कार्ड आधार कार्ड
- पासपोर्ट आकाराचे नजीकच्या काळातील रंगीत फोटो
- स्वाक्षरी
HOW TO APPLY IOCL TRADE APPRENTICE 2025
इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या ट्रेड अप्रेंटिसशिप 2025 च्या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी खालील पद्धतीचा वापर करावा आणि आपला अर्ज दाखल करावा. खाली अर्ज दाखल करण्याचे टप्पे सांगितले आहेत त्याच पद्धतीने उमेदवारांनी त्यांचा अर्ज भरावा.
- सर्वप्रथम उमेदवारांनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड च्या https://iocl.com अधिकृत संकेतस्थळावर जावे.
- होमपेज ला भेट दिल्यानंतर तेथे करियर हा ऑप्शन सिलेक्ट करावा.
- तेथे उमेदवारांना latest Job Opening हा पर्याय दिसेल त्याला क्लिक करावे
- Recruitment of Apprenticeship 2025 ला क्लिक करून Apply Online ला क्लिक करावे.
- उमेदवारांनी ते स्वतःची नोंदणी करावी.
- नोंदणी करताना उमेदवाराने स्वतःचे नाव, चालू मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी भरावा.
- उमेदवार आणि स्वतःची वैद कागदपत्रे वापरून लॉगिन करावे आणि अर्ज न चुकता भरावा.
- अर्ज करताना उमेदवाराने त्याची वैयक्तिक माहिती तसेच त्याची शिक्षण झालेली माहिती आणि फॉर्म भरण्यासाठी आवश्यक असलेली इतर माहिती भरावी.
- फॉर्म भरण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची माहिती व दिलेल्या पीडीएफ मध्ये देण्यात आलेली आहे.
- तसेच अर्ज भरून झाल्यानंतर उमेदवारांनी भरलेल्या अर्जाची एक प्रत झेरॉक्स काढून ठेवावी.
वरील दिलेली सर्व कागदपत्रे उमेदवारांना अर्ज भरताना लागणार आहे त्याची उमेदवारांनी काळजी घ्यावी.
IOCL RECRUITMENT 2025 SYLLLABUS
ट्रेड अप्रेंटीशीप पदाच्या परीक्षेकरिता अभ्यासक्रम खालील प्रमाणे आहे. उमेदवारांनी संदर्भ म्हणून खालील अभ्यासक्रम पहावा.
General Knowledge Syllabus | General English Syllabus | Reasoning Syllabus |
History Constitution Geography Economy Science & Technology Countries, States & Capitals Art & Culture Current Affairs Sports Famous Personalities Famous Books, Authors, & Personalities Awards & Honors | Vocabulary Antonyms & Synonyms Reading Comprehension Idioms & Phrases Active & Passive Voice Word/Phrase Replacement Prepositions Verbs Articles Subject-Verb Agreement Adjectives Fill in the Blanks Sentence Rearrangement Error Detection/Correction | Clocks & Calendars Verbal and Non-verbal Reasoning Arithmetic Reasoning Classification Problem Solving Alphanumeric Reasoning Visual Reasoning Data Sufficiency Blood Relations Data Interpretation & Analysis Analytical Reasoning Syllogism Decision Making |
IOCL EXAM FEES 2025
इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या ट्रेड अप्रेंटिसिप पदाच्या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना कोणतेही फी आकारली जाणार नाही.
IOCL APPRENTICE SALARY 2025
यशस्वीरित्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये जो उमेदवार भरती होतील त्यांना आकर्षक पगार दिला जाईल. प्रत्येक पदांनुसार पगाराची मांडणी होणार आहे. हा पगार सातवा वेतन आयोगानुसार उमेदवारांना देण्यात येणार आहे. तसेच या पगारा व्यतिरिक्त उमेदवारांना अतिरिक्त भत्ता दिला जाणार आहे.
पदाचे नाव | पगार |
Trainee | Rs 25000 – Rs 30000 |
HOW TO PREPARE FOR IOCL TRADE APPRENTICE 2025
ज्या उमेदवारांना इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या ट्रेड अप्रेंटिस 2025 च्या परीक्षेत चांगले यश मिळवायचे आहे त्या उमेदवारांनी खालील प्रकारे परीक्षेची तयारी करावी.
- गतवर्षी झालेले पेपर-अभ्यासक्रमांमध्ये पूर्वी झालेल्या पेपरचा अभ्यास केल्याने उमेदवारांना परीक्षा संदर्भात एक अंदाज येऊ शकतो
- तज्ञांचे मार्गदर्शन-जे या विषयांमध्ये तज्ञ आहेत त्या व्यक्तींचे किंवा पास झालेले उमेदवारांचे उमेदवारांनी मार्गदर्शन घ्यावे. या मार्गदर्शनामुळे त्यांना अभ्यासाची एक दिशा मिळेल व ते घवघवीत यश मिळवतील.
Answer- Total 1771 Vacances
Answer- Candidate should visit official website of Indian oil corporation limited.
Answer- Indian Oil Corporation Limited
Answer- 3 May 2025
नवनवीन जॉब अपडेट तसेच योजनांसाठी आमच्या अधिकृत संकेतस्थळ NaukariGatha.Com ला भेट द्या.
महाराष्ट्रातील योजना: