नमस्कार मित्रांनो, नोकरी गाथा.कॉम यांनी तुमच्यासाठी NVS RECRUITMENT 2024 नवीन जाहिरात आणली आहे. या जाहिरातीमध्ये नवोदय विद्यालय समिती मध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. आपली शैक्षणिक पात्रता पाहून संबंधित पदाला लगेच अर्ज करा आणि पद भरतीचा लाभ घ्या.
NVS RECRUITMENT 2024
नवोदय विद्यालय समिती बाबत थोडक्यात माहिती
नवोदय विद्यालय समिती ही एक स्वतंत्र शैक्षणिक संस्था म्हणून काम करते. या समितीवर भारत सरकारच्या शैक्षणिक मंत्रालयाचे नियमन आहे. नवोदय विद्यालय समितीचे मुख्यालय नोएडा (उत्तर प्रदेश) येथे आहे. या समितीची आठ प्रादेशिक कार्यालय पुढील ठिकाणी आहेत. भोपाळ, चंदीगड, हैदराबाद, जयपुर, लखनऊ, पटना, पुणे आणि शिलाँग येथे कार्यालय आहे. यात समितीची 650 नवोदय विद्यालया भारतात कार्यरत आहेत. ही विद्यालय पूर्णपणे निवासी विद्यालय म्हणून ओळखली जातात.
जाहिरात क्रमांक–
पदांची नावे– विविध पदे
एकूण भरली जाणारी पदे-1377
NVS RECRUITMENT 2024 NOTIFICATION
NVS यांच्यातर्फे भरल्या जाणाऱ्या 1377 पदांची माहिती देणारे PDF अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केले आहे.
नवोदय विद्यालय समिती त्यांच्याकडून पदांची संपूर्ण माहिती देणारे PDF खाली देण्यात आले आहे. उमेदवारांनी खालील पीडीएफ पूर्णपणे वाचावे.
NVS RECRUITMENT 2024 NOTIFICATION PDF
NAVODAY VIDYALAY SAMITI VACANCY DETAILS 2024
खालील तक्त्यामध्ये नवोदय विद्यालय समितीकडून भरण्यात येणाऱ्या जागांची माहिती दिलेली आहे. प्रवर्गानुसार कोणत्या पदाला किती जागा देण्यात आले आहेत याचा विस्तृत लेखाजोखा केलेला आहे.
पदाचे नाव | एकूण पदसंख्या |
स्टाफ नर्स फीमेल | 121 |
असिस्टंट सेक्शन ऑफिसर | 5 |
ऑडिट असिस्टंट | 12 |
जूनियर ट्रान्सलेशन ऑफिसर | 4 |
लीगल असिस्टंट | 1 |
स्टेनोग्राफर | 23 |
कॉम्प्युटर ऑपरेटर | 2 |
केटरिंग सुपरवायझर | 78 |
जूनियर सेक्रेटरीएट असिस्टंट(HQ) | 21 |
जूनियर सेक्रेटरीएट असिस्टंट(JNV) | 360 |
इलेक्ट्रिशियन कम प्लंबर | 128 |
मेस हेल्पर | 442 |
मल्टी टास्किंग स्टाफ | 19 |
TOTAL | 1377 |
NVS RECRUITMENT 2024 ELIGIBILITY CRITERIA
पदानुसार शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि आवश्यकता
1.स्टाफ नर्स फीमेल (STAFF NURSE FEMALE)
शिक्षण-1.BSC NURSING मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्था / POST BASIC BSC NURSING मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्था
2. NURSE NURSE MID-WIFE म्हणून STATE NURSING COUNCIL कडे नोंदणी.
3. अडीच वर्षांचा अनुभव
आवश्यकता-हिंदी आणि इंग्रजी भाषांचे ज्ञान आवश्यक.
वयोमर्यादा- 21 ते 35 वर्षे.
2.असिस्टंट सेक्शन ऑफिसर (ASSISTANT SECTION OFFICER)
शिक्षण-1.कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून उमेदवाराने पदवी प्राप्त केलेली असावी.
2. खाली दिलेल्या क्षेत्रांमध्ये उमेदवाराला तीन वर्षांचा अनुभव असावा.
ADMINISTRATIVE. (Central Govt.)
Financial Matters (Autonomous Institute)
वयोमर्यादा- 23 ते 33 वर्ष
3.ऑडिट असिस्टंट Audit Assistant
शिक्षण– 1.B.Com मधून उमेदवाराने मान्यता पूर्ण विद्यापीठातून पदवी पूर्ण केलेल्या असावी.
आवश्यकता– 3 वर्षांचा Account या क्षेत्रात अनुभव असावा.( Govt., Semi Govt., Autonomous Organization).
वयोमर्यादा- 18 ते 30 वर्षे.
4.जूनियर ट्रान्सलेशन ऑफिसर (Jr. Translation Officer)
शिक्षण– 1.हिंदी विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण इंग्रजी विषयासह
2. इंग्रजी, हिंदी भाषांतर करण्याचा सर्टिफिकेट कोर्स पूर्ण केलेला असावा.
3. दोन वर्षांचा अनुभव
वयोमर्यादा- 23 ते 32 वर्ष
5.लीगल असिस्टंट (Legal Assistant)
शिक्षण– 1.मान्यताप्राप्त विद्यापीठातून कायद्याची पदवीका मिळालेली असावी.
2.legal Cases हाताळण्याचा उमेदवाराला तीन वर्षांचा अनुभव असावा.
आवश्यकता– 1.उमेदवाराला योग्य पद्धतीने संगणक हाताळता यावे.
2.हिंदी आणि इंग्रजी विषयांचे ज्ञान असावे.
वयोमर्यादा- 23 ते 35 वर्षे
6.स्टेनोग्राफर (Stenographer)
शिक्षण– 1.उमेदवार हा 12 वी पास असायला हवा.
स्टेनोग्राफर पदाबद्दल- 10 mts@80 WPM.
Transcription- 50mts (English) 65 mts (Hindi) On Computer
वयोमर्यादा- 18 ते 27 वर्ष
7.कॉम्प्युटर ऑपरेटर (Computer Operator)
शिक्षण– 1. B. C.A/ BSC (COMPUTER SCIENCE/IT) मान्यताप्राप्त विद्यापीठातून
किंवा
B.E/B.TECH ((COMPUTER SCIENCE/IT)
वयोमर्यादा- 18 ते 30 वर्षे
8.केटरिंग सुपरवायझर (CATERING SUPERVISOR)
शिक्षण– हॉटेल मॅनेजमेंट मध्ये पदवी पूर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा- 35 वर्षापर्यंत.
9.जूनियर सेक्रेटरीएट असिस्टंट (Jr. Secretariat Assistant)
शिक्षण– 1.मान्यताप्राप्त बोर्डातून उमेदवार हा 12 वी पास असणे गरजेचे आहे.
2.इंग्रजी विषयात टायपिंग स्पीड 30 WPM किंवा
3.हिंदी विषयात टायपिंग स्पीड 25 WPM
आवश्यकता– कॉम्प्युटर हाताळण्याचा उमेदवाराला अनुभव पाहिजे. तसेच उमेदवार आणि सहा महिन्यांचा कॉम्प्युटर कोर्स मान्यताप्राप्त संस्थेतून पूर्ण केलेला असावा.
Accounts/Administrative मध्ये उमेदवाराला अनुभव असणे आवश्यक.
वयोमर्यादा- 18 ते 27 वर्ष
10.इलेक्ट्रिशियन कम प्लंबर (Electrician Cum Plumber)
शिक्षण– 1.उमेदवार हा 10 वी पास असावा.
2. उमेदवाराने इलेक्ट्रिशियन/ वायरमन हा व्यावसायिक ITI कोर्स पूर्ण केलेला असावा.
3.दोन वर्षांचा उमेदवाराला अनुभव असायला पाहिजे.
वयोमर्यादा- 18 ते 40 वर्ष.
11.लॅब अटेंडंट (Lab Attendant)
शिक्षण– 1.उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी पूर्ण केलेली असावी.
2.विज्ञान शाखेतून बारावी पास असायला पाहिजे.
वयोमर्यादा- 18 ते 30 वर्षे.
12.मेस हेल्पर (Mess Helper)
शिक्षण– 1.10वी पास असणे गरजेचे.
2.शासनाच्या निवासी संस्थांवर/ शाळेत मेस ची कामे केल्याचा पाच वर्षांचा अनुभव
3.नवोदय विद्यालय समिती कडून घेण्यात येणारी कौशल्य परीक्षा (Skill Test) पास होणे गरजेचे आहे.
वयोमर्यादा- 18 ते 30 वर्षे.
13.मल्टी टास्किंग स्टाफ (Multi-Tasking Staff)
शिक्षण– 10 वी बोर्ड उत्तीर्ण होणे आवश्यक.
वयोमर्यादा- 18 ते 30 वर्षे.
NVS RECRUITMENT 2024 AGE RELAXATION
नवोदय विद्यालय समिती ही विविध पदांची भरती करणार आहे. प्रत्येक प्रवर्गानुसार जागा राखीव ठेवण्यात येणार आहेत. तसेच खालील प्रवर्गाप्रमाणे उमेदवारांच्या वयोमर्यादेत देखील सूट देण्यात येणार आहे.
वय गणक यंत्र : येथे तुम्ही तुमचे वय मोजू शकता.
प्रवर्ग | वयामध्ये देण्यात येणारी सूट |
अनुसूचित जाती/जमाती | 5 वर्षे |
इतर मागासवर्ग | 3 वर्षे |
मेस हेल्पर | 6 महिने |
मल्टी टास्किंग स्टाफ | 5 वर्षे (नवोदय विद्यालय समिती मध्ये काम करणारे) |
अपंग 1.SC/ST 2.OBC 3.GENERAL | 15 वर्षे 13 वर्षे 10 वर्षे |
NVS RECRUITMENT 2024 SELECTION PROCESS
निवड प्रक्रिया
नवोदय विद्यालय समितीची निवड प्रक्रिया ही पाच टप्प्यात राबवली जाणार आहे. त्याचे पाच टप्पे पुढीलप्रमाणे आहेत.
- . लेखी परीक्षा
- कौशल्य चाचणी/ Typing Test
- कागदपत्र पडताळणी
- वैद्यकीय चाचणी
- मुलाखत
वरील दिलेल्या चाळणी पद्धतीने उमेदवारांची निवड प्रक्रिया राबविली जाणार आहे.
How To Apply for Navodaya Vidyalaya Samiti 2024
वरील दिलेल्या पदांसाठी अर्ज करताना उमेदवारांना तिने अर्ज करावे लागणार आहेत. या व्यतिरिक्त कोणतेही माध्यम अर्ज करण्यासाठी उपलब्ध नाही याची नोंद घ्यावी. पत्रव्यवहार द्वारे कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- नवोदय विद्यालय समितीच्या अधिकृत संकेतस्थळ www.navoday.gov.in ला भेट द्यावी.
- उमेदवाराकडे स्वतःचा वैध ईमेल आयडी असणे गरजेचे आहे.
- NVS उमेदवारांना हॉल तिकीट आणि मुलाखतीची माहिती ईमेल आयडी द्वारेच कळवणार आहेत.
- उमेदवाराने स्वतःच्या मेल आयडी कोणा सोबतच देवाण-घेवाण करू नये.
- संकेतस्थळाला भेट दिल्यावर “RECRUITMENT” विभागात जावे.
- तेथे “NVS NON-TEACHING STAFF 2024” ला क्लिक करावे.
- पुढे “APPLY” लिंक ला क्लिक करावे.
- फॉर्म भरताना योग्य आकाराचे PHOTO आणि SIGNATURE अपलोड करावे.
- PAYMENT करून फॉर्मची एक प्रत घ्यावी.
NVS RECRUITMENT 2024 EXAM FEES
नवोदय विद्यालय समितीची परीक्षा फी ही प्रत्येक पदानुसार आणि प्रवर्गानुसार वेगवेगळ्या असणार आहे. त्याबद्दलची विस्तृत माहिती खालील तक्त्यात देण्यात आलेली आहे.
POST NAME | CATEGORY | Application fees | Processing fees | Total |
Female Staff Nurse | SC/ST/PWBD | – | 500 Rs/- | 500 Rs/- |
GENERAL/OBC/EWS | 1000 Rs/- | 500 Rs/- | 1500 Rs/- | |
Other | SC/ST/PWBD | – | 500 Rs/- | 500 Rs/- |
GENERAL/OBC/EWS | 500 Rs/- | 500 Rs/- | 1000 Rs/- |
SALARY
जे उमेदवार या परीक्षेत घवघवीत यश मिळवतील त्यांना चांगले सुख सुविधा पुरवल्या जाणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना नवोदय विद्यालय समिती कडून उत्तम मासिक वेतन दिले जाणार आहे.
दिले जाणारे मासिक वेतन
पदाचे नाव | दिले जाणारे मासिक वेतन |
स्टाफ नर्स फीमेल | 44900 रुपये – 142400 रुपये |
असिस्टंट सेक्शन ऑफिसर | 35400 रुपये -112400 रुपये |
ऑडिट असिस्टंट | 35400 रुपये -112400 रुपये |
जूनियर ट्रान्सलेशन ऑफिसर | 35400 रुपये -112400 रुपये |
लीगल असिस्टंट | 35400 रुपये -112400 रुपये |
स्टेनोग्राफर | 25500 रुपये -81100 रुपये |
कॉम्प्युटर ऑपरेटर | 25500 रुपये -81100 रुपये |
केटरिंग सुपरवायझर | 25500 रुपये -81100 रुपये |
जूनियर सेक्रेटरीएट असिस्टंट(HQ) | 19900 रुपये -63200 रुपये |
जूनियर सेक्रेटरीएट असिस्टंट(JNV) | 19900 रुपये -63200 रुपये |
इलेक्ट्रिशियन कम प्लंबर | 19900 रुपये -63200 रुपये |
मेस हेल्पर | 18000 रुपये -56900 रुपये |
मल्टी टास्किंग स्टाफ | 18000 रुपये -56900 रुपये |
परीक्षेबाबत महत्त्वाच्या तारखा
नवोदय विद्यालय समिती 1377 जागांची भरती करणार आहे. या पद भरती बद्दल महत्त्वाच्या तारखा पुढे देण्यात आले आहेत. यामध्ये परीक्षेची नोंदणी, परीक्षा फीस भरावयाची दिनांक तसेच परीक्षेची तारीख याबाबतची माहिती दिली आहे.
Online Application Start Date | Available Soon |
Online Application End Date | Available Soon |
Frequently Asked Question
ANS– नवोदय विद्यालय समितीने एकूण 1377 जागांची जाहिरात केली आहे?
ANS-लवकरच कळविण्यात येईल.
नवनवीन जॉब अपडेट तसेच योजनांसाठी आमच्या अधिकृत संकेतस्थळ NaukariGatha.Com ला भेट द्या.