RRB TEACHER VACANCY 2025-रेल्वे भरती बोर्डाने नवीन वर्षातील पदभरती जाहीर केली आहे. ही उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी असू शकते. लवकरात लवकर उमेदवारांनी या पद भरतीचा लाभ घ्यावा.विद्यार्थ्यांसाठी रेल्वे भरती बोर्ड नेहमीच हजारो पदांची भरती जाहीर करत असते. ही देखील वरती एक हजार पदांची असणार आहे. खालील लेखामध्ये या पदावरती बद्दल समजेल अशा भाषेत संपूर्ण माहिती सांगितली आहे. या परीक्षेची मुदत वाढल्यामुळे तुम्ही 16 फेब्रुवारी पर्यंत अर्ज करू शकतात.

जाहिरात क्रमांक- CEN 07/2024
एकूण पदे – 1036
Application Start Date: 07/01/2025
Application End Date – 16/02/2025
Apply Here: Click Here To Apply
वयगणकयंत्र :येथे तुम्ही तुमचे वय मोजू शकता.
Information About Indian Railways
भारतीय रेल्वे विषयी थोडक्यात माहिती-भारतीय रेल्वे ही भारतीय दळणवळणाचा कणा म्हणून ओळखले जाते. जेव्हापासून भारतीय रेल्वेने आपली एक सुरुवात केली आहे तेव्हापासून नागरिकांच्या जीवनाला एक वेगळीच उंची प्राप्त झाली आहे.
- भारतामध्ये सर्वप्रथम प्रवासी रेल्वे 18 एप्रिल 1853 साली मुंबई ते ठाणे एकूण अंतर 34 किलोमीटर धावली.
- यामध्ये साहेब, सिंध आणि सुलतान या तीन इंजिनांचा समावेश होता.
- Indian Railway Slogan-रेल्वेचे ब्रीदवाक्य हे देशाची जीवन वाहिनी असे आहे.
- हे खाते हे रेल्वे मंत्रालय पाहते आणि याचे व्यवस्थापन करण्याचे काम रेल्वे बोर्ड करते.
- अश्विनी वैष्णव यांच्याकडे या मंत्रालयाचा कारभार आहे.
RRB Teacher Vacancy 2025 Notification PDF
रेल्वे भरती मंडळाने त्यांच्या शिक्षक या पदासाठी अर्ज करण्याची सुरुवात 7 जानेवारीपासून केलेली आहे. जास्तीत जास्त उमेदवारांनी या संधीचा फायदा घेऊन या पुढील पदांसाठी अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची दिनांक 16 फेब्रुवारी ही आहे. जर दिलेल्या अटींचे पालन होत असेल तर लवकरात लवकर तुम्ही हा अर्ज करू शकतात. या पदांबाबत पात्रता शैक्षणिक आणि वयोमर्यादा याबाबत सविस्तर माहिती खालील तक्त्यात देण्यात आले आहे.
RRB TEACHER VACANCY 2025 ELIGIBILITY
रेल्वे भरती मंडळाकडून भरण्यात येणाऱ्या विविध पदांबाबत खाली माहिती देण्यात आली आहे. कृपया उमेदवारांनी खालील तक्ता अभ्यासावा.
EDUCATION CRITERIA RRB TEACHER VACANCY 2025
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
Primary Teachers | Undergraduate with a B.Ed in a subject with at least 50% marks, English Medium Teaching skills, and knowledge of computer applications. |
Music Teacher | Graduation In Music |
Post Graduate Teacher | PG with B.Ed in a specific subject with a minimum of 50%, English Medium Teaching Skills knowledge of computer application. |
Trained Graduate Teacher | PG with B.Ed in a specific subject with a minimum of 50%, English Medium Teaching skills, and knowledge of computer applications. |
Lab Assistant | Senior Secondary with Physics and chemistry |
Physical Training Instructor | Graduation with a Diploma in Physical Training |
Assistant Mistress | HSC with a 2-year Diploma in elementary education |
SALARY DETAILS OF RRB TEACHER VACANCY 2025
निवड झालेल्या यशस्वी उमेदवारांना रेल्वे भरती मंडळाकडून दरमहा चांगले वेतन मिळणार आहे. या सर्व वेतनांबद्दल पुढील तक्त्यात माहिती देण्यात आली आहे.
पदाचे नाव | मिळणारे वेतन |
फिजिकल ट्रेनिंग इन्स्ट्रक्टर | 44900/- |
पोस्ट ग्रॅज्युएट टीचर | 47000/- |
प्रशिक्षित पदवीधर शिक्षक | 44900/- |
सायंटिफिक सुपरवायझर | 35400/- |
चीफ लॉ असिस्टंट | 44900/- |
पब्लिक प्रॉसिक्युटर | 44900/- |
लॅब असिस्टंट (श्रेणी तीन) | 19000/- |
लॅब असिस्टंट (शाळा) | 25500/- |
सहाय्यक शिक्षिका माध्यमिक शाळा | 35400/- |
प्रायमरी रेल्वे टीचर | 35400/- |
संगीत शिक्षिका | 35400/- |
स्टाफ आणि वेल्फेअर इन्स्पेक्टर | 35400/- |
ग्रंथपाल | 35400/- |
सीनियर पब्लिसिटी इन्स्पेक्टर | 35400/- |
ज्युनियर ट्रान्सलेटर हिंदी | 35400/- |
सायंटिफिक असिस्टंट | 35400/- |
पब्लिक प्रॉसिक्युटर | 35400/- |
DOCUMENTS REQUIRED RRB TEACHER VACANCY 2025
उमेदवारांना रेल्वे भरती शिक्षक मंडळ पदाचा अर्ज करताना खालील कागदपत्रांची यादी दिलेल्या फॉरमॅटमध्ये ऑनलाईन भरावयाचे आहे.
- Recent Passport Size Photo- उमेदवाराने स्वतःचा काढलेला फोटो असावा. यामध्ये कोणत्याही स्वरूपाचे गॉगल्स किंवा टोपी परिधान केलेली नसावी.Photo size 40kb ते 70kb असावे.
- Scanned image of candidate sign-उमेदवाराची स्वतःची सही.
- Signature size 30kb ते 70 kb.
- SC/ST Certificate-ज्या उमेदवारांना रेल्वे प्रवासासाठी मोफत पास हवा आहे अशा विद्यार्थ्यांनी त्यांचे जात प्रमाणपत्र जोडावे. (caste Certificate size 500 kb)
- Scribe Details- दिव्यांग उमेदवारांनी त्यांच्यासाठी लेखन करणाऱ्या व्यक्तीचा पासपोर्ट आकाराचा फोटो अपलोड करणे आवश्यक आहे लेखकाच्या माहिती सोबत.Photo size 40kb ते 70kb
HOW TO APPLY FOR RAILWAY TEACHER VACANCY 2025
इच्छुक उमेदवारांना जर रेल्वे भरती मंडळाच्या शिक्षक या पदांसाठी अर्ज करावयाच्या असतील तर त्यांनी खालील पद्धतीचा अवलंब करून पदासाठी अर्ज करावा.
- विद्यार्थ्यांनी सर्वात अगोदर रेल्वे भरती मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी https://www.rrbapply.gov.in/.
- तेथे त्यांनी “New Registration” या बटनावर क्लिक करावे.
- उमेदवारांनी तेथे स्वतःची वैयक्तिक माहिती भरावी या माहितीमध्ये स्वतःचे नाव, जन्म दिनांक, आई आणि वडिलांचे नाव, स्वतःचा आधार नंबर मोबाईल नंबर आणि स्वतःचा ईमेल आयडी द्यावा.
- ही सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबर वर लॉगिन च्या डिटेल्स पाठविण्यात येतील.
- उमेदवारांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे लॉगिन करावे व स्वतःचे शैक्षणिक व इतर माहिती भरावी.
- दिलेल्या माहितीनुसार उमेदवार आणि नजीकच्या काळात काढलेल्या स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो आणि सही अर्जामध्ये अपलोड करावी.
- उमेदवारांनी अर्जाचे शुल्क ऑनलाईन पद्धतीनेच करावे.
- इतर कोणत्याही माध्यमातून उमेदवारांचे अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाही.
- अर्ज शुल्क भरण्याची शेवटची तारीख 18 फेब्रुवारी 2025 ही आहे.
- संपूर्ण अर्ज भरून झाल्यावर त्या अर्जाची एक प्रत उमेदवारांनी घ्यावी.
RAILWAY TEACHER EXAM PATTERN 2025
रेल्वे मंडळाकडून शिक्षक पदाच्या भरतीसाठी Computer Based Test घेण्यात येणार आहे. शंभर गुणांसाठी परीक्षा घेण्यात येईल. प्रत्येक अचूक उत्तरासाठी एक गुण देण्यात येणार आहे. उमेदवार आणि या गोष्टीची नोंद घ्यावी चुकीच्या उत्तरासाठी एक तृतीयांश गुण वजा केले जाणार आहेत. पुढील तक्त्यात याबद्दल माहिती दिली आहे.
Subject | Question | Marks |
Professional Ability | 50 | 50 |
General Awareness | 15 | 15 |
General Intelligence and Reasoning | 15 | 15 |
Mathematics | 10 | 10 |
General Science | 10 | 10 |
Total | 100 | 100 |
RRB TEACHER VACANCY 2025 APPLICATION FEES
रेल्वे भरती मंडळ परीक्षेसाठी पुढील स्वरूपाचे परीक्षा शुल्क आकारणार आहे. Computer Based Test नंतर उमेदवारांचे काही शुल्क उमेदवारांना परत केले जाणार आहे. उमेदवारांना हे शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे. शुल्क न भरल्या जाणाऱ्या उमेदवारांच्या अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
Category | Fees |
General and Other Category(an amount of Rs 400/- shall be refunded in due course dulydeducting bank charges, on appearing in 1st Stage CBT.) | 500/- |
PwBD, Female, Transgender, Ex-servicemen, SC, ST, Minority Communities, EBC(This fee of Rs 250/- shall be refunded in due course duly deducting bank charges as applicableon appearing in 1st Stage CBT.) | 250/- |
HOW TO PREPARE FOR RRB TEACHER VACANCY 2025
उमेदवारांना रेल्वे भरती मंडळाच्या शिक्षक या पदासाठी चांगली तयारी करायची आहे ते पुढील पद्धतीचा अवलंब करू शकतात.
- Previous Year Question-उमेदवार गतवर्षी झालेल्या जुन्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करून त्यांची स्वतःची तयारी करू शकतात. यामुळे त्यांना पेपर बदल अधिक माहिती मिळणार आहे.
- Mock Test- या सराव चाचणीमुळे त्यांना येणाऱ्या पेपरच्या धरतीवरच सराव करता येणार आहे.
- Guidance Of Teacher- विद्यार्थी त्यांच्या शिक्षकांकडून मार्गदर्शन घेऊ शकतात.
Frequently Asked Question
–18 February 2025
–Open Category Fees 500/- Rs and and 400/- Refunded after CBT
SC, ST, PwBD, EX-SERVICEMEN Fees 250/- and 250/- Refunded after CBT
नवनवीन जॉब अपडेट तसेच योजनांसाठी आमच्या अधिकृत संकेतस्थळ NaukariGatha.Com ला भेट द्या.
महाराष्ट्रातील योजना: