SBI Clerk 2024 स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये मेगा भरती जाहीर.महाराष्ट्रातील तरुणांसाठी आकर्षक संधी. 

SBI Clerk 2024 – भारतात दिग्गज आणि नामांकित बँका कार्यरत आहेत. या बँकांमध्ये भारतीय स्टेट बँकेचा सार्वजनिक बँकेत प्रथम क्रमांक लागतो. याच बँकेमध्ये सन 2024 साठी मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे. चुकू उमेदवारी या भरतीसाठी अर्ज करू शकतात. आणि उमेदवारांची स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये काम करण्याची इच्छा असते. याचे कारणही तसेच आहे. स्टेट बँकेत रुजू झाल्यावर आकर्षक पगार, आयुष्याला दर्जा आणि स्थिर आयुष्य मिळते.

SBI Clerk 2024
SBI Clerk 2024 Vacancy


Information about state bank of India स्टेट बँक ऑफ इंडिया बद्दल थोडक्यात माहिती.

भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया ही फॉर्च्यून 500 कंपनीमध्ये येते. सार्वजनिक क्षेत्रात सेवा देणारी सर्वात मोठी बँक म्हणून या बँकेचा नावलौकिक आहे. या बँकेचे मुख्यालय हे मुंबई येथे स्थिर आहे. या बँकेच्या 22500 पेक्षा जास्त शाखा कार्यरत आहेत.

जाहिरात क्रमांक-CRPD/CR/2024-25/24

एकूण पदसंख्या13735

ऑनलाइन अर्ज सुरुवात दिनांक 17 डिसेंबर 2024 

अर्ज करण्याची शेवटची दिनांक 7 जानेवारी 2025 

स्टेट बँक ऑफ इंडिया ने विविध पदांसाठी भरती जाहीर  केली आहे. यामध्ये एकूण 13735 पदांचा समावेश आहे.या विविध पदांची भरतीसाठी अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपल्या अर्ज 7 जानेवारी 2025 अगोदर ऑनलाईन पद्धतीने भरून टाकावेत ही नम्र विनंती आहे. 

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये एकूण 13735 भरण्यात येणार आहेत.या पदाचे नाव ज्युनिअर असोसिएट (कस्टमर सपोर्ट आणि सेल्स) असे आहे. रिक्त पदांबाबतचा तपशील पुढील तक्त्यात सविस्तरपणे देण्यात आला आहे.

विभागराज्य/ केंद्रशासित प्रदेशएकूण जागा
अहमदाबाद गुजरात1073
अमरावतीआंध्र प्रदेश50
बंगलोरकर्नाटका50
भोपाळमध्य प्रदेश 1317
छत्तीसगड483
भुवनेश्वरओडीसा 362
चंदीगड/ नवी दिल्लीहरियाणा 306
चंदीगडजम्मू आणि काश्मीर141
हिमाचल प्रदेश170
चंदिगड केंद्रशासित प्रदेश32
लदाख केंद्रशासित प्रदेश32
पंजाब569
चेन्नई तामिळनाडू 336
  पुदुचेरी4
हैदराबादतेलंगणा342
जयपुरराजस्थान 445
कोलकाता पश्चिम बंगाल1254
अंदमान निकोबार बेटे70
सिक्किम56
लखनऊ/ नवी दिल्लीउत्तर प्रदेश1894
महाराष्ट्र/ मुंबई मेट्रोमहाराष्ट्र1163
महाराष्ट्रगोवा20
नवी दिल्लीदिल्ली 343
उत्तराखंड 316
ईशान्य भारतआसाम311
मणिपूर55
मेघालय85
मिझोराम40
नागालँड 70
त्रिपुरा65
पटनाबिहार1111
झारखंड676
तिरुवनंतपुरम केरला 426
लक्षद्वीप 2
एकूण13735

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये एकूण 13735 भरण्यात येणार आहेत.या पदाचे नाव ज्युनिअर असोसिएट (कस्टमर सपोर्ट आणि सेल्स) असे आहे. रिक्त पदांबाबतचा तपशील पुढील तक्त्यात सविस्तरपणे देण्यात आला आहे.

विभागराज्य/ केंद्रशासित प्रदेशएकूण जागा
अहमदाबाद गुजरात1073
अमरावतीआंध्र प्रदेश50
बंगलोरकर्नाटका50
भोपाळमध्य प्रदेश 1317
छत्तीसगड483
भुवनेश्वरओडीसा 362
चंदीगड/ नवी दिल्लीहरियाणा 306
चंदीगडजम्मू आणि काश्मीर141
हिमाचल प्रदेश170
चंदिगड केंद्रशासित प्रदेश32
लदाख केंद्रशासित प्रदेश32
पंजाब569
चेन्नई तामिळनाडू 336
  पुदुचेरी4
हैदराबादतेलंगणा342
जयपुरराजस्थान 445
कोलकाता पश्चिम बंगाल1254
अंदमान निकोबार बेटे70
सिक्किम56
लखनऊ/ नवी दिल्लीउत्तर प्रदेश1894
महाराष्ट्र/ मुंबई मेट्रोमहाराष्ट्र1163
महाराष्ट्रगोवा20
नवी दिल्लीदिल्ली 343
उत्तराखंड 316
ईशान्य भारतआसाम311
मणिपूर55
मेघालय85
मिझोराम40
नागालँड 70
त्रिपुरा65
पटनाबिहार1111
झारखंड676
तिरुवनंतपुरम केरला 426
लक्षद्वीप 2
एकूण13735

स्टेट बँक ऑफ इंडिया कडून जूनियर असोसिएट (कस्टमर सपोर्ट आणि सेल्स) या पदांच्या जागा भरण्यात येणार आहेत. संबंधित पदासाठी अर्ज करण्याकरिता शैक्षणिक पात्रते सोबत वयासंबंधी अटी देण्यात  आले आहेत. प्रत्येक संवर्गानुसार  वयोमर्यादित सूट देण्यात आली आहे. करताना उमेदवाराने काळजीपूर्वक स्वतःचा संवर्गानुसारच अर्ज दाखल करावयाचा आहे. 

क्रमांकसंवर्गवयोमर्यादा देण्यात आलेली सूट
1अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती (SC/ST)5 वर्ष 
इतर मागासवर्ग (OBC)3 वर्ष
3PwBD (सामान्य/EWS)10 वर्षे
4PwBD (SC/ST)15 वर्षे
5PwBD (OBC)13 वर्षे 
6माजी सैनिक/ अपंग माजी सैनिकसंरक्षण सेवांमध्ये सेवाकालाचा वास्तविक कालावधी + 3 वर्षे (SC/ST अपंग माजी सैनिकांसाठी 8 वर्षे), कमाल वयोमर्यादा 50 वर्षे
7विधवा, घटस्फोटीत महिला आणि पतीपासून न्यायालयीन वेगळ्या राहणाऱ्या व पुनर्विवाह न केलेल्या महिला7 वर्षे (कमाल वयोमर्यादा: सामान्य/EWS साठी 35 वर्षे, OBC साठी 38 वर्षे, SC/ST साठी 40 वर्षे)
8SBI चे प्रशिक्षित शिकाऊ उमेदवारSC/ST – 6 वर्षे, OBC – 4 वर्षे, सामान्य/EWS – 1 वर्ष, PwBD (SC/ST) – 16 वर्षे, PwBD (OBC) – 14 वर्षे, PwBD (सामान्य/EWS) – 11 वर्षे

जूनियर असोसिएट या स्टेट बँकेच्या पदाकरिता अर्ज करण्यासाठी पुढील पद्धतीचा उमेदवारांनी अवलंब करावा. उमेदवारांना फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करता येणार आहेत दुसरी कुठलीही पद्धत अर्ज करण्यासाठी उपलब्ध नाही. 

1. उमेदवारांनी सर्वप्रथम त्यांची नाव नोंदणी करावी.

2. उमेदवारांचे नाव नोंदणी बँकेने दिलेल्या संकेतस्थळावरून करावी.

3. संकेतस्थळाचे नाव- https://bank.sbi/web/careers/current-openings किंवा https://sbi.co.in/web/careers/Current-openings इथे करावी.

4.ऑनलाइन अर्ज करताना Recruitment of Junior Associates निवड करावी.

5.अर्ज काळजीपूर्वक भरून झाल्यानंतरच परीक्षेचे शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरावे. 

6.ऑनलाइन शुल्क भरण्याकरिता पुढील पद्धती उपलब्ध आहेत. Debit card/Credit Card/ Internet Banking.

SBI Clerk 2024

 भारतीय स्टेट बँकेच्या ज्युनियर असोसिएट (कस्टमर सपोर्ट अँड सेल्स)  या भरती करिता पुढील परीक्षा पद्धती उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये  उमेदवारांची दोन टप्प्यात परीक्षा घेण्यात येणार आहे.

1.Preliminary Exam.

2.Mains Exam

यामध्ये ऑनलाइन पद्धतीने शंभर गुणांची परीक्षा घेण्यात येईल. परीक्षेचा कालावधी एक तासांचा असेल. चुकीच्याच्या उत्तरासाठी ¼  गुण कमी करण्यात येतील. 

NoName of TestMedium of ExamNo of QuestionMax MarksDuration
1English languageEnglish 303020 Min
2Numerical AbilityEnglish 353520 Min
3Reasoning AbilityEnglish 353520 Min
Total 1001001 Hour

मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम पुढील प्रमाणे असेल.चुकीच्याच्या उत्तरासाठी ¼  गुण कमी करण्यात येतील.  

NoName of TestMedium of ExamNo. of QuestionsMax. MarksDuration
1General/ Financial Awareness*505035 Min
2General EnglishEnglish404035 Min
3Quantitative Aptitude*505045 Min
4Reasoning Ability &Computer Aptitude*506045 Min
Total 1902002 Hr.40 Min

उमेदवारांना भरतीसाठी अर्ज करण्यासाठी संवर्गानुसार फी मध्ये सवलत देण्यात आली आहे ही बद्दलचा अधिक तपशील पुढील तक्त्यात देण्यात आला आहे.परीक्षा शुल्क भरल्यानंतर  ते कोणत्याही कारणास्तव परत केले जाणार नाही. 

NoCategoryFee/ intimation Charges
1SC/ ST/ PwBD/ XS/DXSNil
2General/ OBC/ EWSRs 750/-

Sbi Clerk 2024 पगार आणि मानधन- उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना स्टेट बँक ऑफ इंडिया कडून उत्तम  प्रकारचे मासिक वेतन दिले जाणार आहे. आणि मानधन पुढील प्रमाणे असणार आहे. 

Rs.24050-1340/3-28070-1650/3-33020-2000/4-41020-

2340/7-57400-4400/1-61800-2680/1-64480.

मेट्रो शहरांमध्ये  जसे की मुंबई सारख्या शहरात निवड झालेल्या उमेदवारांना मासिक मूळ वेतन 46000/- इतके असणार आहे. 

Frequently Asked Questions.

1.Sbi Clerk 2024 मध्ये एकूण किती पदांची भरती केली जाणार आहे?

Ans:13735

2. SBI Clerk 2024 ची परीक्षा किती टप्प्यात होणार आहे?

Ans:  SBI Clerk 2024 ची परीक्षा मुख्यत्वे दोन टप्प्यात होणार आहे. 

         A. Preliminary Exam

         B. Mains Exam.

नवनवीन जॉब अपडेट तसेच योजनांसाठी आमच्या अधिकृत संकेतस्थळ NaukariGatha.Com ला भेट द्या.

महाराष्ट्रातील योजना:

1.लेक लाडकी योजना 2024.

2.मुख्यमंत्री वयोश्री योजना